scorecardresearch

अनुप जलोटा

भजनसम्राट अशी ओळख असलेले अनुप जलोटा गेली अनेकवर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. गाणी, गझल, चित्रपट गीते गाऊन त्यांनी गायन क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळवले आहे. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. त्यांना अनिल जलोटा आणि अजय जलोटा असे दोन लहान भाऊ आणि अंजली धीर आणि अनिता मेहरा या दोन बहिणी आहेत. अनुप जलोटा यांनी सहा भाषांमध्ये भजन आणि गझलांचे दीडशेहून अधिक अल्बम प्रकाशित केले आहेत. ऐसी लागी लगन, मैं नही मखन खायो, रंग दे चुनरिया, जग मे सुंदर है दो नाम, आणि चदरिया झिनी रे झिनी ही त्यांची प्रसिद्ध भजने आहेत. बिग बॉस सीझन १२ मध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.Read More
anupa jalota, azaan vs hanuman chalisa controversy, Raj Thackeray, yogi adityanath, anupa jalota reaction, अनुप जलोटा, अजान- हनुमान चालीसा वाद, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, अनुप जलोटा प्रतिक्रिया
अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशभरात सुरू असलेल्या अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी आपलं मत मांडलं आहे.

Latest News
Rahul Gandhi criticizes Narendra Modi at Vijayapura in Karnataka
पंतप्रधान घाबरले आहेत, कदाचित अश्रू ढाळतील; राहुल गांधी यांची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान घाबरले…

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम

उन्हाच्या झळांसोबत बाजारात लिंबाचे दरही वाढत आहेत. मागील महिनाभरापासून नगर, सोलापुरात लिंबाचे दर प्रति क्विंटल दहा हजार रुपयांवर गेले आहेत.

hardik pandya
कामगिरी उंचावण्याचे ध्येय! मुंबई इंडियन्सचा आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना

कर्णधार ऋषभ पंतला गवसलेल्या सुरामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला…

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !

घर खरेदी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, विशेषत: हल्लीच्या घरांच्या किमती लक्षात घेता घरखरेदी ही अजूनच महत्त्वाची ठरते.

In the second phase of the Lok Sabha elections polling was low in 88 constituencies across 13 states and Union Territories on Friday
८८ मतदारसंघांत ६४.३५ टक्के मतदान; देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठीही कमी प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले.

Loksatta chavdi happening in Maharashtra politic news on Maharashtra politics
चावडी: पंकजाताईंचे राजकीय वजन एवढे वाढले?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेली पाच वर्षे संताप, चिडचीड व्यक्त केल्यावर पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देऊन भाजपने अखेर त्यांचे राजकीय…

The Supreme Court held that the acceptance of resignation does not terminate the employment
राजीनाम्याच्या स्वीकृतीने नोकरी समाप्तच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर ज्या तारखेला योग्य अधिकाऱ्याने राजीनामा स्वीकारला असेल त्या तारखेपासून नोकरी समाप्त झाल्याचे मानले जाईल असा निर्वाळा सर्वोच्च…

arrest One arrested in connection with attack on Indian High Commission
भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली.

Supreme Court notice to Election Commission to hold fresh poll if NOTA gets more votes
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास नव्याने मतदान घेण्याविषयी विचारणा

उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास त्या विशिष्ट मतदारसंघाचा निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान घ्यावे का, अशी विचारणा करणारी नोटीस…

Blinken calls for handling differences responsibly in talks with Xi jinping
मतभेद जबाबदारीने हाताळावेत! जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत ब्लिंकन यांचे आवाहन; चीनचा सहमतीवर भर

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि इतर वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या