scorecardresearch

mp navneet rana Criticism shivsena chief uddhav thackeray dasara melawa eknath shinde amravati
“उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची माती…”, १४ वर्षे तुरुंगात राहण्याची तयारी असल्याचं म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल!

खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Sanjay Shirsat Allegation against Uddhav Thackeray
“शिवसेनेचा पक्ष निधी उद्धव ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”, संजय शिरसाट यांचा आरोप

शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे, शिवसेनेच्या निधीशी आम्हाला काही करायचं नाही हे स्पष्ट केलं होतं तरीही उद्धव ठाकरेंनी एका…

vinayak raut on eknath shinde
आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपले बाप सुद्धा बदलले – विनायक राऊतांचं प्रसारमाध्यमांसमोर विधान!

“काल-परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे पिता होते, आता तर अमित शहा…” असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.

amit shah and Uddhav Thakrey
“अमित शहा हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू ” ठाकरे गटाचे टीकास्र!

“ शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भाजपाची कमळी…” , असंही म्हटलं आहे.

Uddhav Thackeray and modi
… मात्र आता दिवस बदलले आहेत, मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं – उद्धव ठाकरे

“मी काँग्रेससोबत गेलो नाही, भाजपाने मला ढकललं; मी लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे, कधीच…” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

uddhav thackeray group activists protests
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने

चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शने सुरू आहेत.

chandrashekhar bawankule and uddhav thackeray and balasaheb thackeray
“फोटोची कॉपी करण्यापेक्षा..,” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; बाळासाहेबांचे नाव घेत म्हणाले, “आज…”

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.

Balasaheb and Uddhav Thackeray
“नुसतं कारवर उभं राहून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही, त्यासाठी…” भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक खोचक ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे

eknath shinde and uddhav thackeray flaming torch
धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही जाणार? उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान; म्हणाले, “कदाचित…”

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

ulhas bapat and uddhav thackeray and eknath shinde
‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आगामी काळात काय-काय गोष्टी बदलणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत

Balasaheb Thackeray and Pramod Mahajan
“बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर…” प्रमोद महाजन यांनी शिवसेनेविषयी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

जाणून घ्या प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नेमकं काय म्हटलं होतं? वाचा सविस्तर बातमी

Aditya Thackeray Post A Photo
धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे.

संबंधित बातम्या