काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झाला असून…
जोरगेवार समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील अव्यवस्थेबद्दल समाज माध्यमावर टीका केल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर धुसफूस दिसून येत आहे.
काँग्रेसमधील पक्षांतर्गत विरोधामुळे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने काँग्रेस पक्षात एकच…
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे चंद्रपूरचे बोटॅनिकल गार्डन उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना रामनगर पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी ताब्यात घेऊन ठाण्यात बसवून ठेवल्याने…
शहरात गुरुवार १४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर ‘निर्भय बनो’ च्या सभेचे आयोजन केले आहे. चंद्रपुरातील…
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मी काँग्रेसच्या तिकीटावरच आगामी निवडणूक लढणार आहे.
पक्षात उमेदवारीवरून वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात चांगलेच शितयुद्ध सुरू झाले आहे. मुलीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार स्वत: दिल्लीत तळ ठोकून बसले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपा नेते आणि एनडीएतील पक्ष काँग्रेसवर आणि काँग्रेसचे मित्रपक्ष, इंडिया आघाडीतल्या पक्षांवर घराणेशाहीवरून टीका करत आहेत.…
प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते…
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या…