scorecardresearch

mallikarjun kharge
काँग्रेस कार्यसमितीची आज बैठक

पुनर्रचना केल्यानंतर काँग्रेस कार्यसमितीची पहिली बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथे होत आहे. यामध्ये पाच विधानसभा तसेच २०२४च्या लोकसभा…

shivraj singh chouhan ashok gehlot bhupesh baghel
मध्य प्रदेशात ‘मामा’, छत्तीसगडमध्ये ‘काका’ अन् राजस्थानात चालणार गेहलोत यांची ‘जादू’? वाचा सर्वे

राजस्थानात २००, छत्तीसगडमध्ये ९० आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत.

Highest-mla-salary-in-india
झारखंडच्या आमदारांचा पगार देशात सर्वाधिक, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा माहितीये? सर्वात शेवटच्या स्थानी आहे ‘हे’ राज्य!

देशात वर्षाला आमदारांच्या पगारावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा सर्वात पहिला क्रमांक लागतो.

chandra shekhar ramcharitmanas
Video: “रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाईडसारखं…”, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं विधान चर्चेत!

चंद्र शेखर म्हणतात, “रामचरितमानसमध्ये काही चांगल्या गोष्टीही आहेत. पण जर तुम्हाला ५५ प्रकारचे अन्नपदार्थ जेवणासाठी वाढले आणि त्यात थोडंसं…!”

shaumika mahadik satej patil hasan mushrif
गोकुळ दूध महासंघ सभेत निम्म्याहून जास्त सदस्य बोगस असल्याचा आरोप; मुश्रीफ-पाटील वि. महाडिक कलगीतुरा!

“महासंघाच्या सभेसाठी आलेले निम्म्याहून अधिक सदस्य बोगस”, महाडिकांचा आरोप; हसन मुश्रीफ म्हणतात, “बहुमत नसताना गुंड…!”

gokul doodh mahasangh
गोकुळ दूध महासंघाच्या सर्वसाधारण सभास्थळी गोंधळ, महाडिक समर्थक आक्रमक

गोकुळ दूध महासंघाच्या सभास्थळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गोंधळ घातल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Battle of Congress election campaign
कार्यकारिणी बैठकीतून काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नव्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवार व रविवारी हैदराबादमध्ये होत आहे.

Devendra Fadnavis in Rajsthan
VIDEO : “भाजपाची लाट नाही, त्सुनामी येणार”, राजस्थानमध्ये भरपावसात देवेंद्र फडणवीसांचा ठाम निश्चय

Devendra Fadnavis in Rajsthan : मोदींच्या इंजिनसह राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं इंजिन मागे लागलं तर राजस्थानची रेल्वे किती वेगाने पळत जाईल की…

India Aghadi (1)
“आमच्या नेत्यांविरोधात हेडलाईन्स, मिम्स…”, टीव्ही अँकर्सवर बहिष्कार घातल्याप्रकरणी काँग्रेसचं स्पष्टीकरण

काही वृत्तवाहिन्यांच्या कथित ‘इंडिया’विरोधी निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली होती.

narendra modi speech 2
“देशातील तमाम सनातनी लोकांनी…”, ‘घमंडिया आघाडी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

घमांडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे ना धोरणे आहेत, ना मुद्दे आहेत आणि नाही नेता आहे. सनातन धर्मावर हल्ला…

opposition_meeting
इंडिया आघाडीत राज्यस्तरावर जागा वाटप, पहिली सभा भोपाळमध्ये!

बुधवारी (१३ सप्टेंबर) इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या