scorecardresearch

court hammer
सरकारच्या मंजुरीविना ६०० अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराचे खटले प्रलंबित

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सहाशेपेक्षा जास्त सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध १७१ प्रकरणांचे खटले विविध सरकारी विभागांच्या मंजुरीविना प्रलंबित आहेत.

D-Y-Chandrachud Dolo 650 Supreme Court
डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी १००० कोटींचे गिफ्ट्स दिल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “मलाही कोविड झाला तेव्हा…”

डोलो-६५० गोळ्यांची अधिक विक्री व्हावी यासाठी डॉक्टरांना तब्बल १,००० कोटी रुपयांचे गिफ्ट वाटल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे.

“मोदी सरकारची आठ वर्ष म्हणजे अमृतकाळ”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पंतप्रधान मोदींना प्रशस्तिपत्रक

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी परिश्रम करण्याचे राज्यपालांचे जनतेला आवाहन

karnataka-High-Court-HC-3
“एसीबीवर ताशेरे ओढल्याने बदलीची धमकी”; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा भर सुनावणीत आरोप

लाच प्रकरणात एसीबीवर ताशेरे ओढल्याने आपल्याला बदलीची धमकी आल्याचा गंभीर आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी केला.

How trap is set to catch bribery
विश्लेषण : लाचखोरीप्रकरणी सापळा कसा रचतात? लाचखोरांविरोधात शासन उदासीन का? प्रीमियम स्टोरी

लाचप्रकरणी सापळा कसा रचला जातो, लाच घेताना रंगेहाथ पकडले म्हणजे काय, याचा हा ऊहापोह. 

Gupta-Brothers
विश्लेषण : दक्षिण अफ्रिकेत सरकारी नियुक्त्यांपासून ठेक्यांपर्यंत भ्रष्टाचार, कोण आहेत भारतीय वंशाचे व्यावसायिक गुप्ता बंधू? प्रीमियम स्टोरी

दक्षिण अफ्रिकेत जाऊन तेथील सरकारी नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार करणारे भारतीय वंशाचे गुप्ता बंधू कोण आहेत? त्यांचे अफ्रिकेतील कोणत्या नेत्यांशी जवळचे संबंध…

Explained, Punjab, vijay singla, Bhagwant Mann,
विश्लेषण: ५८ कोटींचा प्रकल्प, १ कोटी १६ लाखांची लाच, ६ व्हॉट्सअप कॉल; अशाप्रकारे जाळ्यात अडकले विजय सिंगला

भ्रष्टाचारप्रकरणी पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी मंत्रीपदावरून बडतर्फ केले

“बांधकाम मजुरांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार, तक्रारी ऐकण्यासाठी कामगारमंत्र्यांना वेळच नाही”, कष्टकरी कामगार संघटनेचा आरोप

“बांधकाम मजुरांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे,” असा गंभीर आरोप कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे.

“मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की उद्या…”, सोमय्यांचा ठाकरे सरकारला आणखी एक इशारा

किरीट सोमय्या यांनी मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो म्हणत राज्यातील ठाकरे सरकारला आणखी एक इशारा दिलाय.

“‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणाऱ्या भाजपाला…”, नाना पटोले यांची मोठी मागणी

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, खजिनदारांची चौकशी करावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

संबंधित बातम्या