scorecardresearch

सिद्धेश्वर धरणामधून आज पाणी सोडणार

हिंगोली जिल्ह्य़ातील ४९ आणि नांदेडमधील १४ अशा ६३ गावांसाठी सिद्धेश्वर धरणातून कालव्याद्वारे उद्या (शनिवारी) १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.…

दुष्काळी जालना जिल्ह्य़ास आणखी ३८ कोटींची गरज

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जालना जिल्ह्य़ात करावयाच्या उपाययोजनांसाठी आणखी जवळपास ३८ कोटींची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत…

बँक ऑफ बडोदाकडून टंचाईग्रस्त गावांना टाक्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदाने जिल्हय़ातील ३ गावांसाठी ५ हजार लीटरच्या टाक्या दिल्या. जिल्हय़ात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा…

धगीचे वास्तव आणि जाणवणे

नागपूरला गुरुवारी या हंगामातील उच्चांकी अशा ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि या वेळचा उकाडा किती त्रास देणार आहे…

रोहयोच्या अंगमेहनतीला महिला, बाप्ये छावणीच्या सावलीत

पुरोगामी विचारांच्या नगर जिल्हय़ात महिलांना रोजगार हमीच्या कामावर पाठवून पुरुष मंडळींनी जनावरांच्या छावण्यांवर आराम करण्याचा प्रकार सुरू आहे.

वाघाचा कोंडमारा…

वन्यजीवांचे संरक्षण हा काळजीचा विषय असला तरी या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला मात्र त्याचे काहीच देणेघेणे नाही, याचा प्रत्यय…

जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

भंडारदरा व मूळा धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित आहे, त्यामुळे यापुढे जादा पाणी सोडल्यास अहमदनगर जिल्ह्य़ाला पिण्याचे पाणी मिळणार नाही,…

जळगावमध्ये ‘पेटते पाणी’ परिषद

पाणी व चाराटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेच्या वतीने १४ व १५ मे रोजी ‘पेटते पाणी’ परिषद आयोजित करण्यात आली…

साठीच मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा लांबला!

दुष्काळाची राज्यात सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला, तो मृग नक्षत्र सुरू होण्याच्या बरोबर एक महिना…

‘फिरती गुऱ्हाळं’ ठरताहेत दुष्काळग्रस्तांच्या जगण्याचे साधन!

उन्हाळ्यात शहराच्या बऱ्याच भागात उसाची ‘फिरती गुऱ्हाळं’ सगळीकडे दिसत आहेत, ही गुऱ्हाळं दुष्काळी भाग असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डी तालुक्यातील अनेकांचे…

नाशिक जिल्ह्यला रॉकेलचा संपूर्ण कोटा देण्याची मागणी

जिल्ह्याला रॉकेलचा संपूर्ण कोटा मिळावा, अशी मागणी भारतीय कामगार पक्षाने केली असून, यासंदर्भातील निवेदन पक्षाचे जिल्हा सचिव राजू देसले यांनी…

ठाणे जिल्ह्य़ात तीव्र पाणी टंचाई

४२ गावे आणि ११० पाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा ठाणे जिल्ह्य़ातील ४२ गावे तसेच ११० पाडय़ांमध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवत…

संबंधित बातम्या