निवडक गोपनीयता, समान संधीचा अभाव! निवडणूक रोख्यांच्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी स्टेट बँक, सत्ताधारी पक्ष तसेच तपास यंत्रणांना निवडणूक रोखे कुणी घेतले आहेत, याची माहिती मिळणे सहज शक्य आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 00:58 IST
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका : उमेदवारांच्या बेकायदा बांधकामांची माहिती जनतेला कळणार निवडणूक अर्जात याबाबतच्या रकान्याचा अखेर समावेश, राज्य निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 23:20 IST
‘घरवापसी’मुळे भाजपच्या कैलाश विजयवर्गीयांना मुख्यमंत्रीपदाचे वेध राजकीय कारणांमुळे शुक्लांना विजयवर्गीयांविरोधात लढावे लागत असल्याचे या समर्थकांचे म्हणणे आहे. By महेश सरलष्करUpdated: November 1, 2023 11:23 IST
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक ३० नोव्हेंबपर्यंत घेण्याचे आदेश द्या! उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकांबाबत आणि मतदार नोंदणीबाबत विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी… By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 02:54 IST
‘अपारदर्शी’ निवडणूक रोख्यांमुळे लोकशाहीला धोका; सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा दावा राजकीय पक्षांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोख्यांच्या ‘अपारदर्शी’ योजनेमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 01:38 IST
निवडणूक आयोग आता शाळेतच टिपणार नवमतदार सर्व शाळेतील वर्ग नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळातर्फे पूनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 13:25 IST
नाशिक शहरातील १३७ केंद्रांवर मतदार यादीसंबंधी कामावर परिणाम; निवडणूक शाखेच्या आदेशाला बीएलओंकडून आव्हान जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातील ४७३९ मतदार यादी भागांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 11:28 IST
चावडी: उठा उठा निवडणूक आली.. राज्यसभेची खासदारकी पदरात पडली. पुढे कुरघोडीच्या खेळात राज्यमंत्री पद मिळाले. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 00:21 IST
चंद्रपूर जिल्ह्यात १०० ते १०९ वयोगटातील ६१६ मतदार या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात १८ लाख २ हजार ८११ मतदार आहेत. यामध्ये १०० ते १०९ वर्ष वयोगटाचे ६१६… By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 09:43 IST
देशकाल : पैशांसाठी चालवलेले पैशांचे राज्य? मी हसलो कारण काही महिन्यांपूर्वी मी कर्नाटकात होतो. विधानसभेसाठी एका प्रमुख पक्षाची उमेदवारी न मिळालेल्या एका इच्छुकाशी बोलण्याची मला संधी… By योगेंद्र यादवUpdated: October 29, 2023 05:55 IST
पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. By प्रथमेश गोडबोलेOctober 28, 2023 12:59 IST
मोहगावच्या गावकऱ्यांनी निवडणूक टाळली, सरपंचासह सदस्य बिनविरोध मोहगाव झिल्पीतील गावकऱ्यांनी निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी सर्व सहमतीने निवडणूक टाळण्याचा निर्णय घेतला. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 17:36 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश
Video : “इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही”, संकर्षण कऱ्हाडेची राजकीय परिस्थितीवर कविता; म्हणाला…