scorecardresearch

vasai, nala sopara, 6 loading vehicles burnt,
वसई : नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनांना भीषण आग

नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

chhatrapati sambhajinagar, gas leakage, gas leakage in cidco area sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : वसंतराव नाईक कॉलेजसमोर एचपी गॅसचा टँकर उलटला; वीज चार तासांसाठी बंद, घरातही गॅस न पेटवण्याच्या सूचना

वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात…

Car fire
सुरक्षित मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक SUV कारला रस्त्यावर अचानक लागली आग, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता भररस्त्यात इलेक्ट्रॉनिक कारला आग लागल्याची घटना समोर आली…

Fire at market in Karanja four shops burnt down
वर्धा : कारंज्यातील मार्केटमध्ये आग, चार दुकाने खाक; अग्निशमन दलाचा पत्ताच नाही

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे आज पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली.

Shops caught fire in Kavthe Mahankal loss of lakhs
कवठेमहांकाळमध्ये दुकानांना आग, लाखोची हानी

कवठेमहांकाळ बस आगारासमोरील काही दुकाने रविवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून पाटील होंडा शोरुममधील ३५ दुचाकी जळाल्या आहेत.

Explosion ordnance factory Bhandara killed Jawahar Nagar marathi news
भंडारा : आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला असून या दुर्घटनेत कर्मचारी अविनाश मेश्राम या यांचा मृत्यू झाला आहे .

five bangladeshi nationals arrested in nigdi with indian passports
थंडी सहन न झाल्याने युवकाने केलं भलतंच कृत्य; पोलिसांकडून अटक

देशभरात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. विशेषतः उत्तरेतील राज्यात कमालीचा गारठा पडला आहे. दिल्लीतल एका युवकाला गारठा सहन न झाल्याने…

Modern Dairy in Lashkar area caught fire due to firecrackers
पुण्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना; लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला फटाक्यांमुळे आग

शहरात तीन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. लष्कर भागातील मॉडर्न डेअरीत सोमवारी रात्री आग लागली.

pimpri chinchwad fire marathi news, pimpri chinchwad 2 brothers died marathi news,
पिंपरी-चिंचवड : पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू, झोपेत असतानाच काळाचा घाला

पिंपरी- चिंचवड शहरात आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली आहे.

संबंधित बातम्या