scorecardresearch

Rupee payments for crude oil imports, oil import transaction, rupee payment for oil imports
रुपयांत तेलाचे आयात व्यवहार नगण्यच; सरकारकडून सारवासारव; कोणतेही उद्दिष्ट ठरविले नसल्याचे जाहीर

संयुक्त अरब अमिरातीमधून खनिज तेलाची खरेदी रुपयात करण्यासाठी भारताने जुलैमध्ये करार केला.

Modi government instead of Bharat on the chariot in the Vishkar Bharat Sankalp Yatra which was carried out to inform about the plans of the central government
‘भारत’ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून ग्रामस्थ संतापले…; यात्रा अडवली, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर ‘भारत’ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून जिल्ह्यातील रिधोरा येथील…

sage soyare word manoj jarange patil and maharashtra government
‘सोयरे’ म्हणजे नेमके कोण? ‘सगेसोयरे’ शब्दामुळे जरांगे पाटील आणि सरकारमधील चर्चा का फिसकटली? प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने आश्वासन लिहून देण्यात आले होते. त्यातील ‘सगेसोयरे’ या शब्दावरून…

A comment in response to the article published in Pragati which does not see caste religion
मोदी सरकारच्या विकासाचे ‘डीपफेक’

‘आज योजनांचा लाभ जात, धर्म, लिंग यांचा विचार न करता सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहे, म्हणून तर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था…

Loksatta editorial BJP Government  New Proposed Law Supreme Court Proposed Auction for Telecom Contracts
अग्रलेख: विनोद यांची ‘राय’!

जवळपास शंभराहून अधिक वर्षांचे जुने दूरसंचार कायदे बदलून त्या जागी नवा, सर्वसमावेशक दूरसंचार कायदा आणण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नांचे स्वागत.

The state government is indifferent to the demands of Anganwadi workers Mumbai print news
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबात राज्य सरकार उदासीन; १५ दिवसांनंतरही संप दुर्लक्षित

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, २००७ पासून प्रलंबित दरमहा निवृत्ती वेतन देण्यात यावी या…

Why are Rohit Pawar and workers angry with the government nagpur
रोहित पवारांसह त्यांचे सहकारी सरकारवर का संतापले?

सरकारच्यावतीने निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष दाखल झाले. त्यावरून रोहित पवार व त्यांचे सहकारी सरकारच्या वागणुकीवर संतापले.

Against online gaming rummy tin patti games played collector's office Movement Lok Sangharsh Party pune
काय सांगता? चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रम्मी, तीन पत्ती…

ऑनलाइन गेमिंगविरोधात शासनाला जागे करण्यासाठी लोकसंघर्ष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात आले.

Health Department include surrogacy treatment Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
सरोगसीसाठी सरकार देणार आर्थिक मदत? महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार

आरोग्य विभागाने त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

संबंधित बातम्या