scorecardresearch

Manappuram Finance Company vandalized
कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड

नजरचुकीने भरलेल्या कर्जाच्या हफ्त्याची रक्कम परत करण्याच्या मागणीवरून येथील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली.

election
सीमा भागातील मराठी मतदार संभ्रमात

सीमालढय़ाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला आहे.

shivraj nayakvadi
कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वादग्रस्त बनलेले बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आले आहे.

kolhapur election
महाडिकांनी बंटी पाटलांचा कंडका पाडला, राजाराम कारखानाच्या निवडणुकीत एकतर्फी विजय

महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने सरासरी १५०० मताधिक्याने विजय मिळवताना विरोधी आमदार सतेज पाटील गटाचे पानिपत केले.

Rajaram Karkhana first victory
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पहिला विजय सत्तारूढ गटाचा, महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक…

Shinde group Kolhapur
बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर जाण्यावरून कोल्हापुरातील ठाकरे गटातील मतभेद उफाळले

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय ठाकरे गट शिवसेनेने घेतला असताना आता त्यावरून ठाकरे गटातील मतभेद उफाळले…

elction
कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-ठाकरे गट एकत्र; भाजप, राष्ट्रवादीचा एक गट, रिपाईची साथ

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांनी घेतला होता.

infant
कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडले

कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडण्याचा प्रकार गुरुवारी घडला.

Ichalkaranji Municipal Corporation is the first in the state in urban development
अवघ्या दहा महिन्यापूर्वी स्थापन झालेली इचलकरंजी महापालिका नागरी विकासकामांत राज्यात प्रथम; कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर

महानगरपालिका असा दर्जावाढ होवून वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच इचलकरंजी महानगरपालिका विकासकांमध्ये राज्यात अव्वल ठरली आहे.

satej patil and mahadev mahadik
पाटील-महाडिक वादाला कोल्हापूरकर विटले

कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना प्रचाराची पातळी घसरत चालली आहे.

accepting bribe arrested
कोल्हापूर: लाच स्वीकारणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक जेरबंद

विकलेली मोटार ओमनी व्हॅन परत मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुवारी…

संबंधित बातम्या