scorecardresearch

sewadoot innovative initiative,
लय भारी! सोळा शासकीय सेवा मिळणार आपल्याच घरी… , राज्यातील पहिलाच ‘सेवादुत’ उपक्रम वर्ध्यात

सामान्यांना विविध सेवा सहज आणि कमी त्रासात उपलब्ध होण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहे.

Maharashtra government, schools, education, private aided schools
शासनाने खासगी अनुदानित शाळा चालवू नयेत, कारण…

संविधानातील तरतुदींनुसार निकोप वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते की नाही, हे पाहणे, ही शासनाची मुख्य जबाबदारी आहे, पण शासनाला नेमका…

singer Asha Bhosale,
‘महाराष्ट्र भूषण’ माझ्यासाठी ‘भारतरत्न’च! पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे भावोद्गार

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

20 thousand government employees participated strike
सोलापुरात २० हजार कर्मचारी संपात सहभागी; प्रशासकीय कामकाज ठप्प

सकाळपासूनच नागरिकांच्या वर्दळीने गजबणा-या शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी संपामुळे शुकशुकाट दिसून आला.

13500 government employees on strike in satara
सातारा : जुन्या पेन्शनसाठी साताऱ्यात साडेतेरा हजार सरकारी कर्मचारी संपावर

साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी मोठया संख्येबे सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले.

employees indefinite strike
कर्मचारी संपावर ; निवृत्तिवेतन योजनेसाठी अभ्यास समितीचा प्रस्ताव धुडकावला

जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचे जाहीर केले होते.

revenue officers on mass leave
‘महसूल’चे अधिकारी सोमवारी सामूहिक रजेवर, ३ एप्रिल पासून कामबंद आंदोलन

३ एप्रिल पासून कामबंद आंदोलन नायब तहसीलदारांच्या ‘ग्रेड- पे’ वाढीसाठी १३ मार्च रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे.

Abu Azmi gulabrao patil
Love Jihad : “मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी”, अबू आझमींची मागणी, गुलाबराव म्हणाले “माझ्या गावी चला…”

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. यावेळी अबू आझमी यांनी मागणी केली की, मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातल्या…

संबंधित बातम्या