सोलापुरात तापमान किंचित घटले तरी उष्म्याची धग कायम सोलापुरातील तापमानात किंचित घट होऊन ४२.४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा खाली उतरला असला तरी उष्णतेची धग कायम आहे. By लोकसत्ता टीमApril 6, 2024 21:59 IST
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज… राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर वाढल्याने पंखा, फ्रीज, वातानुकुलीत यंत्रासह इतरही विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. या काळात आपल्याला भरमसाठ वीज… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 18:50 IST
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना आमदार, खासदार, मंत्री पद ही मक्तेदारी फक्त आमचीच आहे असे वाटते. अशी खरमरीत टीका उबाठा शिवसेनेचे… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 18:49 IST
‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ लढत ! खुद्दार विरुद्ध गद्दार असे स्वरूप देण्याचे ठाकरेंचे डावपेच बुलढाणा मतदारसंघातील लढत ‘हाय व्होल्टेज’ संग्राम ठरला आहे. बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्हाच नव्हे तर, ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ पर्यंत उमटणार… By संजय मोहितेApril 6, 2024 17:35 IST
Pandhrpur Nagin chappal: पंढरपूरच्या चांगदेव दानवेंचा अनोखा छंद, वापरतात नागीण चप्पल प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांना विविध प्रकारच्या चप्पल वापरण्याचा छंद आहे. ते वापरत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2024 17:50 IST
सूजी म्हणते, ‘कोण खासदार, लोकसभा काय असतं…’, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयाण वास्तव अद्यापही दुर्गम भागातील आदिवासी समुदाय यापासून अनभिज्ञ असून त्यांना निवडणुका, लोकसभा, आपला खासदार कोण, याबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. By सुमित पाकलवारApril 6, 2024 14:59 IST
चित्रा वाघ म्हणतात, नाना पटोले हा लफडेबाज माणूस….आमच्या खासदाराच्या मृत्यूसाठी…. अकोला येथे जाऊन आमचे खासदार संजय धोत्रे यांचा मृत्यू झाला पाहिजे म्हणतो. इतक्या खालच्या पातळीची वाईट मानसिकता या लफडेबाज नानाची… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 14:10 IST
शरद पवार विरुद्ध विखे संघर्षाची परंपरा लोकसभा निवडणुकीतही कायम नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी नव्हे तर ती विखे विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचा उल्लेख… By मोहनीराज लहाडेApril 6, 2024 13:05 IST
गुढीपाडव्याला हलक्या सरी? गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 23:43 IST
एनडीएचा ४०० पारचा दावा भंपक – संजय राऊत एनडीएचा ‘अबकी बार ४०० पार’चा दावा भंपक असून लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह चार राज्यातील निवडणूक निकाल गेम चेंजर ठरतील असा दावा… By लोकसत्ता टीमApril 5, 2024 19:33 IST
9 Photos Photos: काँग्रेस प्रवक्ता ‘गौरव वल्लभ’ भाजपामध्ये; या ‘दोन’ कारणांवरुन दिला राजीनामा काँग्रेसमध्ये असताना केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करणाऱ्या वल्लभ यांनी, ‘भाजपाच्या सगळ्याच धोरणांवर मी टीका केलेली नाही’ असे पक्षप्रवेशानंतर म्हटले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 5, 2024 16:43 IST
नवनीत राणा पती रवी राणांपेक्षा श्रीमंत, पाच वर्षांत ४१ टक्क्यांनी वाढली संपत्ती…. नवनीत राणा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये ४१.८७ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे… By लोकसत्ता टीमApril 5, 2024 15:34 IST
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral