scorecardresearch

नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
nashik, shantigiri maharaj, nashik lok sabha seat, shantigiri maharaj meet chhagan Bhujbal, shantigiri maharaj respond cm Eknath shinde, lok saha 2024, nashik news, marathi news,
राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा. मात्र, राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, असे…

nashik, Unseasonal Rain, Unseasonal Rain in nashik, Storms Wreak Havoc in Nashik, Houses Damaged, Crops Affected, nashik news, marathi news, nashik
नाशिक : वादळी पावसाने घरे, कांदा चाळीचे नुकसान; झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत

नाशिक, दिंडोरी, चांदवड तालुक्यासह अभोणा शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरात झाडे उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा…

nashik, Narhari zirwal, dindori lok sabha seat, Narhari zirwal Presence in sharad pawar ncp campaign meeting, mahayuti, ajit pawar ncp, marathi news, dindori news, politics news, nashik news ,
नरहरी झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर ?

दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ हे…

After the bribery case the governance of the Archeology Department is under discussion
लाच प्रकरणानंतर पुरातत्व विभागाचा कारभार चर्चेत

पुरातत्व विभागाच्या नाशिक विभाग सहायक संचालक आरती आळे आणि पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्याविरोधात दीड लाख रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत…

nashik, Mahavikas Aghadi, externment Notice, Sudhakar badgujar, externment Notice Against Sudhakar badgujar, Shiv Sena uddhav Thackeray, Eknath shinde shiv sena, nashik lok sabha seat,
राजकीय आकसामुळेच बडगुजर यांना नोटीस – मविआचा आरोप

लोकसभा निवडणुकीसाठी बडगुजर हे जिल्ह्याचे स्टार प्रचारक आहेत. नाशिक मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा…

nashik, nashik teacher Constituency, aspirant Candidates, Seek Rescheduling, Teacher Constituency election postponed demand, aspirant Candidates teacher Constituency, lok sabha election teacher constituency clash, marathi news, nashik news, nashik teacher teacher Constituency news,
नाशिक : शिक्षक मतदारसंघातील इच्छुकांपुढे आव्हानांचा डोंगर

शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, असे अपेक्षित असताना ऐन उन्हाळी सुट्टीत निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याने…

Mangoes are expensive for Nashikers on Akshaya Tritiya
अक्षय्य तृतीयेला नाशिककरांसाठी आंबा महागच

अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीच्या दिवसापासून आंब्याचा आस्वाद घेत आमरस खाण्यास सुरुवात होते. यंदा आंब्याची चव महाग झाली आहे. शहराच्या बाजारपेठेत…

nashik lok sabha marathi newsnashik lok sabha marathi news
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक जिल्ह्यात महायुतीत धुसफूस कायम

महायुतीत असूनही एकमेकांशी अंतर ठेवून असलेले घटक पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात धुसफूस सुरुच…

salim kutta marathi news, sudhakar badgujar tadipar marathi news
शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

Aarti Aale and Tejas Garge
दीड लाखांच्या लाच प्रकरणात पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात, फरार तेजस गर्गेंचा शोध सुरु

तेजस गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून हिस्सा घेण्यास संमती दर्शवली असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nashik dam sediment marathi news, gangapur dam silt removal process marathi news, gangapur dam marathi news
गंगापूर धरणातील गाळ उपशाचे काम थांबविण्याचा निर्णय

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश सफल होणार नसेल तर, हे काम थांबविण्याची सूचना लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने केली आहे.

nashik, nashik suicide case, mother hangs her daughters, woman suicide, woman suicide in nashik, mother hangs her daughters in nashik, Harassment, Husband Faces Charges,
नाशिक : विवाहितेचा दोन मुलींना गळफास, नंतर आत्महत्या

पती आणि सासरकडील इतर मंडळींच्या जाचाला कंटाळून आडगाव परिसरात विवाहितेने दोन आणि आठ वर्षांच्या मुलींना गळफास देऊन स्वत: इमारतीच्या चौथ्या…

संबंधित बातम्या