scorecardresearch

NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर आता ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Punekar Teach Lesson To Police Who Break Traffic Rules Photo Viral
पुणेकरांचा नाद लय बेकार! नियम तोडणाऱ्या पोलिसांना शिकवला धडा; पाहा कशी घडवली अद्दल

पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार. पोलिसांचा व्हायरल फोटो पाहा.

A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना

दारु पिऊन मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला.

CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकावर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच…

Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…

आरोपीने महिलेला घाबरवण्यासाठी ती घरी असतांना दगडाने तिच्या घरातील खिडकीचे काच फाडत होता. सातत्याने महिलेमध्ये भिती निर्माण करण्यासाठी तिचा पाठलाग…

Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

ऋतुजा ही मेडिकलमधील बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रथम वर्षाला होती. बुधवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांना…

nagpur md drug selling fight broke out between two gangs
नागपूर: पोटात गोळी शिरल्यावरही युवकाने पिस्तुल हिसकावली

एमडी विक्री आणि खरेदीच्या पैशावरून दोन गटात हाणामारी झाल्यानंतर एकाने प्रतिस्पर्धी टोळीतील युवकावर गोळीबार केला.

nashik stone pelting marathi news, nashik violence marathi news
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक

समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली.

A police officer was killed in firing by a goon near the Government Medical College Hospital in Kathua Jammu and Kashmir
गुंडाच्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; अन्य जखमी, जम्मू-काश्मीरमधील घटना

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाजवळ पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका गुंडाने गोळीबार केला.

संबंधित बातम्या