scorecardresearch

girl-rape-compressed (1)
मुंबईतील वसतिगृह बलात्कार-हत्या प्रकरणात वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले, “मी मुलीला सोडवायला जायचो तेव्हा…”

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. यावर आता पीडित तरुणीच्या वडिलांनी…

Ajit Pawar on Mumbai Rape Murder Case
36 Photos
मुंबई विवस्त्र मृतदेहप्रकरणी अजित पवारांची मोठी विधानं, म्हणाले, “आरोपीला वसतिगृहातील अनेक मुली फोन करायच्या, कदाचित…”

मुंबईतील सावित्रीबाई फुले या मुलींच्या सरकारी वसतिगृहात विवस्त्र तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी अजित पवार नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

young girl kidnapped nagpur
नागपूर : अपहरण करून तरुणीवर बलात्कार; सराईत गुन्हेगाराला अटक

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने वस्तीत राहणाऱ्या तरुणीचे अपहरण करून वर्धा शहरात नेले. तेथे एका खोलीत कोंबून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार…

Mumbai Rape Murder Case
…आणि एका चावीने मुंबईतील विवस्त्र मृतदेहाचं गूढ उलगडलं, नेमकं काय घडलं वाचा…

मुंबईतील सावित्रीबाई फुले नावाच्या सरकारी वसतिगृहात आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या विवस्त्र मृतदेहाचं गूढ एका चावीने उलगडलं.

Ajit Pawar on Mumbai Rape Murder Case
“मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली, पीडित तरुणीला…”, मुंबईतील बलात्कार-हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

woman naked body found in hostel room
तरुणीची हत्या करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; मरीन ड्राईव्ह येथील घटना, बलात्काराचा संशय

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये ही तरुणी राहात होती.

68 year man Arrested for sexual assault
पिंपरी: निगडीत मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत

मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Youth rapes cousin sister
नागपूर : चुलत बहिणीवर युवकाचा बलात्कार, तरुणी ३ महिन्यांची गर्भवती

चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवरच युवकाची नजर फिरली. त्याने नात्याचा विचार न करता चुलत बहिणीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित…

rape child
नागपूर : संतापजनक! चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

एका ४५ वर्षीय व्यक्तीने चाॅकलेटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीला घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित बातम्या