scorecardresearch

cilantro low price
सोलापूर: कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी सोलापुरात कोथिंबीर रस्त्यावर दिली फेकून

कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिली.

Solapur City Central Assembly constituency, Health Minister, Tanaji sawant, shivaji sawant, contest election, Praniti Shinde, Shiv Sena, Congress
प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात आरोग्यमंत्र्यांच्या भावाची निवडणूक लढण्याची तयारी सुरू

मतदारसंघावर डोळा ठेवून आयोजिलेली आरोग्य महाशिबिरे, त्यात प्रा. सावंत बंधुंचे होणारे प्रतिमासंवर्धन, काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाखालील भागाशी वाढता संपर्क या माध्यमातून…

News About Vande Bharat
रेल्वेचा मोठा निर्णय! शिर्डीला जाणारी वंदे भारत कल्याणला तर सोलापूरला जाणारी वंदे भारत ठाण्याला थांबणार

सोलापूर आणि शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

murder of suspended police officer
सांगोल्याजवळ निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा खून

रात्री जेवण करून रस्त्यावर शतपावली करीत असताना एका निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृणपणे खून…

shiv pratishthan hindustan activists detained by police for protest in solapur in support of sambhaji bhide guruji
सोलापूर :भिडे गुरूजी समर्थनार्थ आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात; गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनासाठी आलेल्या सुमारे १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

mla praniti shinde protest against sambhaji bhide controversial remark on mahatma gandhi
सोलापूर: गांधीजींचा अभिमान वाटत नसल्यास संभाजी भिड्यांनी देशातून चालते व्हावे; आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

संभाजी भिडे यांच्यावर राज्यातील भाजप सरकार कठोर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालून दुटप्पी राजकारण खेळत असल्याचा आरोप आमदार शिंदे…

mohrram
सहा दिवसांच्या मिरवणुकांनंतर मोहरम उत्सवाची सांगता ; सोलापुरात २५० पंजांचे विसर्जन

मोहरमचा उत्सव सोलापूर शहर व जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम भाविकांच्या सहभागातून मोहरमचा उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.

Solapur, Sangli, Kolhapur, Dry Port, Dhairyashil mane, Sanjaykaka Patil, Dr siddheshwar mahaswami
ड्रायपोर्ट उभारणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी तिन्ही खासदारांमध्ये स्पर्धा

सोलापूर, सांगली व कोल्हापूर या एकमेकांना लागूनच असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये ड्रायपोर्ट सुरू होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Solapur University Award Uday Lalit
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाला आहे.

case registered against former bjp corporator for grabbing lands
प्रतिष्ठित घराण्यातील मुलींची कोट्यवधींची जमीन हडपली; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते, भाजपचे माजी नगरसेवक श्रीनिवास आशप्पा करली यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
माढ्यात भाजपच्या दोन ‘सिंहां’च्या डरकाळ्या

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अकलूजच्या तालेवार मोहिते-पाटील घराण्यातील आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोन सिंह डरकाळ्या फोडत एकमेकांना आव्हान देत आहेत.

संबंधित बातम्या