19 January 2021

News Flash

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन

उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यानंतर २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत पुढील वर्षांत होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वग#दाखला, दोन स्टॅम्प साइज छायाचित्र आणि आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २ जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यानंतर २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.  वर्तकनगर येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत येथे  संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:07 am

Web Title: upsc exam guidelines
टॅग Upsc Exam
Next Stories
1 बाळकुम गावात युवा संस्कृती वाढतेय
2 गॅलऱ्यांचा फेरा : कलाकृतींचे सांडगे- कुरडया..
3 बेकायदा बांधकामांवर कारवाईचा धडाका!
Just Now!
X