शिधापत्रिकेतून नाव रद्द करणे* राहण्याचे ठिकाण बदलले की नवी शिधापत्रिका काढावी लागते, अशावेळी जुन्या शिधापत्रिकेतून आवले नाव वगळणे आवश्यक आहे.* शिधापत्रिकेतून नाव वगळण्यासाठी शिधापत्रिका कार्यालयात त्यासंबंधीचा अर्ज करावा. त्यासाठी नव्या पत्त्याचा पुरावा आाणि इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.* नाव रद्द झाल्यावर संबंधित कार्यालयातून त्याचा दाखल घेणे आवश्यक आहे.शिधापत्रिका कार्यालये?* रेशनिंग कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.). दूरध्वनी : (+९१)-२२-२५३४५२१८* (एफ विभाग), वीर सावरकर रोड, ठाणे (प.) (+९१)-२२-२५३३२६५७* सहयोग शॉपिंग सेंटर, मुंब्रा. (+९१)-२२-२५४६४३३०* छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डोंबिवली (पूर्व) (+९१)-२५१-२४३००४७* विष्णूनगर, डोंबिवली (प.) (+९१)-२५१-२४८४७७७* कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.) (+९१)-२५१-२२१३१८१