लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली कल्याण परिसरात रविवारी सकाळी साडेसहा वाजता विजांच्या कडकडाटटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कल्याण मधील भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांची पळापळ झाली.

आणखी वाचा-माजी कुलगुरू प्रधान प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळीच व्यवसाय विक्रीसाठी बाहेर पडलेले व्यावसायिक गोंधळून गेले. वृत्तपत्र विक्रेत्यांची ही पळापळ झाली. अवकाळी पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. कामावर जाणारी मंडळी छत्री घेऊन घरातून बाहेर पडली होती.