Man Held For Sex With Dog: मागील काही महिन्यांमध्ये प्राण्यांसह अमानुष कृत्य घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पण सध्या समोर येणारा प्रकार हा अत्यंत किळसवाणा आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार अलीकडेच एका २० वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव श्वानाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यातही गंभीर बाब अशी की, शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना या मुलाला त्याच्या आईने त्याला रंगेहात पकडले होते, यानंतर या मुलाने केलेली कृती ही आई व मुलाच्या नात्याला सुद्धा काळिमा फासणारी आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया…

अमेरिकेच्या इंडियानामधील रहिवाशी ब्लेक राफेट या विकृत तरुणाला त्याच्या आईने घरातील पाळीव श्वानासह सेक्स करताना पकडले होते, याआधीही अनेकदा त्याने अशाप्रकारे श्वानावर लैंगिक अत्याचार केला होता मात्र यावेळेस त्याची चोरी पकडली गेली. हे दृश्य पाहून साहजिकच त्या तरुणाची आई पुरतीच हादरून गेली होती तरीही तिने भान सांभाळून तरुणाला श्वानपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला या तरुणाने दुर्लक्ष केले व आई त्याच्या विकृतीच्या जास्तच आड येऊ लागल्याने त्याने रागाच्या भरात आणखीनच भीषण पाऊल उचलले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या विकृत तरुणाने त्याच्या आईला हातोड्याने हल्ला करण्याची व जाळून टाकण्याची भीती दाखवली. घाबरलेल्या आईने मुलाच्या धक्कादायक कृत्यातून सावरत पोलिसांना आपबीती सांगितली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला ज्यात त्यांना श्वानाला गंभीर दुखापत झाल्याचे सुद्धा आढळून आले. सदर घटना २०२२ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्य अपडेटनुसार, रेफेटला २०२२ मार्चमध्ये अटक करून एलखार्ट काउंटी जेलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्याला ५,००० डॉलरच्या बाँडवर ठेवण्यात आले होते.