सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कॉलेजची तरुणी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तरुणीचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी हौशीने सहभागी होतात. अशाच एका कॉलेजच्या कार्यक्रमात एका तरुणीने बॉलीवूड गाण्यावर सुंदर डान्स केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे. बॉलीवूडमधील ‘शरारा शरारा’ या लोकप्रिय गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिने काळी साडी नेसली असून या काळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या डान्सच्या स्टेप्स आणि हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. डान्स पाहणारे कॉलेजचे तरुण मंडळी तिच्या डान्सवर जोरजोराने टाळ्या वाजवत आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

हेही वाचा : IQ Test : गणिताचं हे कोडं तुम्ही सोडवू शकता का? ९५ टक्के लोकं ठरतील अपयशी, तुम्हीही एकदा प्रयत्न करा

me_moonlight28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शरारा शरारा.. मला नेहमी साडी नेसून डान्स करायला आवडतो.”
तिच्या या डान्सवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साडी नेसून डान्स करणे, हे सुद्धा एक टॅलेंट आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही मुलगी हिल्स घालून डान्स करतेय, मस्त” अनेक युजर्सनी तिने नेसलेली काळी साडी आवडली आहे.