भारतीयांबद्दलची एक प्रकर्षाने दिसून येणारी गोष्ट म्हणजे त्यांचे क्रिकेटप्रेम. खरतर ट्विटर इंडियावरील सर्व लोकांपैकी ६९ टक्‍के लोक हे स्वत:ला क्रिकेट फॅन्सच्या गटातले म्हणवतात आणि ३० टक्‍के मंडळींना स्वत:ला क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते म्हणवून घ्यायला आवडते! त्यामुळे क्रिकेटचा मोसम सुरू झालेला असताना क्रिकेटची रिअर-टाइम बॉल-टू-बॉल कॉमेंट्री आणि त्याबद्दलच्या चर्चेने ट्विटर गजबजून गेले नाही तर नवलच. क्रिकेटचे फॅन्स केवळ या चर्चा फॉलो करण्यापुरतेच नव्हे तर इतराबरोबर जोडले जाण्यासाठी आणि आपल्या आवडीनिवडीं विषयी इतरांशी संवाद साधण्यासाठीही करण्यासाठीही ट्विटरवर येतात.

काही खास ट्विट

आपल्याला आवडत्या खेळाडूंबद्दल वाटणा-या प्रेमाची खुशाल कबुली देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.