ऑप्टिकल इल्युजन हा सध्या करमणूकीचा लोकप्रिय प्रकार झाला आहे. प्रवासादरम्यान किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ऑप्टिकल इल्युजनमधील कोडी सोडवणे अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. या चित्रात जहाजामध्ये एक व्यापारी उभा असलेला दिसत आहे. या व्यापाऱ्याजवळ एक तलवारसुद्धा आहे. चित्रात ही तलवार कुठे आहे ते शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला ही तलवार शोधता येतेय का पाहा.

फोटो :

हा फोटो ‘Major Drapkin &.o.’ या कंपनीकडुन प्रोड्युस करण्यात आला होता. फोटो पाहून जर तुम्हाला तलवार कुठे आहे ते समजले नसेल, तर हा फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

या फोटोमध्ये तलवार शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता. ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवल्यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते.