Today’s Viral News Updates : आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ चालू घडामोडीविषयी असतात. तर कधी भांडणाचे, अपघाताचे असतात जे पाहून आपल्यालाही धक्का बसतो. तर काही व्हिडीओ तुम्हाला पोट धरुन हसवणारे आणि वन्यप्राण्यांचे असतात, जे पाहण्यास युजर्सनाही आवडते. त्यामुळे सोशल मीडियावर अशा व्हायरल व्हिडीओंना युजर्सची जास्त पसंती असते. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले असेच काही व्हायरल व्हिडीओंविषयी जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 22 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
"मित्रांशिवाय आयुष्य नाही" सर्व पाहुण्यांसमोर मित्रांनी लग्नात केला भन्नाट डान्स; व्हायरल VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की
VIDEO: गुजरातमधला थरारक लाईव्ह अपघात; बाईक चालकाची एक चूक अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
बापरे हद्दच पार केली! बॉयफ्रेंडसोबत रिल बनवली म्हणून तरुणीसोबत भररस्त्यात काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Video : दहावीला ७९.८० % मिळाले, ८० % का मिळाले नाही, म्हणून काकाजवळ ढसा ढसा रडत होती चिमुकली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pune Video : "निर्व्यसनी राहा अन् माझ्यासारखे काम करा", पुण्याच्या मंडईतील ८३ वर्षाच्या आजींचा तरुणाईला लाखमोलाचा संदेश, Video Viral
"मुलांवर असे संस्कार करतात का'' चिमुकलीने चक्क मारली आईच्या कानाखाली; VIDEO पाहून भडकले लोक, सांगा चुक कोणाची?
थरारक! बघता बघता पुराच्या पाण्यात स्कूटरसह वाहून गेला तरुण; गोव्यात पूरसदृश भीषण परिस्थिती, Video Viral
"हीच का बीएमसीची नालेसफाई" अंधेरी सबवेतील दृश्य पाहून तुम्हालाही बसेल धक्का; भयानक VIDEO VIRAL
रिसेप्शन सोहळ्यात झाला मोठा गेम! नवरा नवरीची एण्ट्री होताच एक खेळ आणि अचानक... Video व्हायरल
"जटा टवी गलज्जलप्रवाह..." चिमुकलीने आत्मविश्वासाने गायले 'शिव तांडव' स्रोत! गोड आवाजाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, तुम्ही पाहिला का Viral Video?
"त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो…जानू माझा", सासू सासऱ्यांच्या लग्नात सुनबाई झाली करवली; अफलातून डान्सचा Video Viral
महिलेने मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! दैव बलवत्तर म्हणून 'तो' वाचला, मृत्यू जवळ आला अन् चमत्कार झाला, नेमकं काय घडलं? पाहा Video
India – China Soldiers Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आला, या व्हिडिओसह असा दावा करण्यात आला आहे की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात २० किलोमीटर आत घुसखोरी केली आहे, तिथे त्यांनी नागरिकांना दोन तासांत परिसर रिकामा करण्यास सांगितेल आहे, तसेच असे न केल्यास चीन सैन्याने लोकांना युद्धाची धमकी दिल्याचाही दावा केला आहे. पण खरंच अशी कोणती घटना या काळात घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ.. सविस्तर वाचा
आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत