Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.

Live Updates

Trending News Live Updates, 3 June 2025

17:16 (IST) 3 Jun 2025

लग्न कधी झालं? तेजस्वी यादवांचा प्रश्न अन् खान सरांनी दिलं असं उत्तर की विरोधकही हसले, पाहा मजेशीर VIDEO

Khan Sir Tejashwi Yadav Viral Video : खान सरांच्या रिसेप्शन सोहळ्यातील तेजस्वी यादवांचा एका मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...वाचा सविस्तर
16:00 (IST) 3 Jun 2025

"अरे, अंत्ययात्रा आहे की लग्नाची वरात", हार-फुग्यांनी सजवली तिरडी, डीजेवर थिरकले लोक अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Funeral Procession Viral Video : सध्या सोशल मीडियावर या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...वाचा सविस्तर
13:10 (IST) 3 Jun 2025

कायद्याचा धाक राहिलाय की नाही? पोलिसांचे बॅरिकेडिंग दोरीला बांधून भररस्त्यात तरुणांचा धिंगाणा; धक्कादायक Video Viral

Greater Noida Viral Video : या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले जातेय. ...सविस्तर बातमी
13:02 (IST) 3 Jun 2025

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! जंगलाचा राजा आजमावायला गेला बळ, पण म्हशींनी सिंहाचा केला मोठा गेम, असं काय केलं? पाहा Video

Viral Wildlife Video: म्हशींच्या झुंडीत अडकला जंगलाचा राजा, नंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही. पाहा व्हायरल व्हिडीओ... ...सविस्तर बातमी
11:39 (IST) 3 Jun 2025

“आता जीव जाईल तिचा” मेट्रोमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून घाम फुटेल

Viral video: दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता मेट्रोमध्ये दोन तरुणींमधल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
11:27 (IST) 3 Jun 2025

देवा, अशी वेळ शत्रूवरही येऊ नये! आता घर कसं चालेल? एक चूक..आणि सगळं आयुष्य बदललं, रसविक्रेत्याचा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Juice Vendor Viral Video: देवा, असं कुणाच्याही बाबतीत घडू नये. ऊस विक्रेत्याच्या हतबलतेचा VIDEO पाहून अंतःकरण हलून जाईल. ...सविस्तर बातमी
11:26 (IST) 3 Jun 2025

भल्यामोठ्या हत्तीवर संतापलेल्या पांढऱ्या घोड्याने केला हल्ला, पुढे जे घडले….Video Viral

आपल्यापैकी अनेकांनी साप आणि मुंगूस यांच्यातील लढत पाहिली असेल पण तुम्ही कधी एखाद्या घोडा आणि हत्तीची लढत पाहिली आहे का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ...सविस्तर बातमी
10:37 (IST) 3 Jun 2025

VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! महाकाय हत्तीला रस्त्याच्या मधोमध नडला घोडा; पाहा शेवटी कोण कुणावर पडलं भारी

Viral video: एका घोड्यानं महाकाय हत्तीला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं. ...अधिक वाचा
10:18 (IST) 3 Jun 2025

"भारताची राष्ट्रभाषा कोणती?" स्पेनमध्ये कनिमोळींना प्रश्न; उत्तर देताच झाला टाळ्यांचा कडकडाट, Video व्हायरल!

सध्या स्पेनमध्ये असलेल्या द्रमुक खासदार कनिमोळी यांना भारताच्या राष्ट्रभाषेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांच्या उत्तरातून जगाला एक संदेश दिला. ...सविस्तर वाचा
10:09 (IST) 3 Jun 2025

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी खरं रुप समोर; अंगठी शोधण्याच्या खेळात नवरा-नवरीची तुफान मारामारी, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Funny video: लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे खेळ खेळले जातात या दरम्यानचा हा व्हिडीओ असून तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण हा खेळ खेळताना नवरा नवरीमध्ये तुफान हाणामारी झालीय. ...वाचा सविस्तर
09:24 (IST) 3 Jun 2025

आयपीएल २०२५ मध्ये मैदानात उभी असलेली Tata ची ‘ही’ महागडी SUV कुणाला मिळणार? कारची किंमत पाहून थक्क व्हाल

IPL 2025 Electric SUV Specifications Price: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चा अंतिम सामना उद्या म्हणजेच मंगळवारी (३ जून) होणार आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील चुरशीच्या होणाऱ्या या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२५ मध्ये यंदाही मैदानात खेळाडूंच्या दमदार कामगिरीसाठी खास पुरस्कारांची रेलचेल असणार आहे. यंदा ज्याचा स्ट्राइक रेट संपूर्ण हंगामात सर्वाधिक असेल, त्या भाग्यवान खेळाडूला ‘Curvv Striker of the Season’चा मान आणि त्यासोबत त्याला बक्षीस म्हणून Tata Motors ची नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Tata Curvv EV दिली जाणार आहे. सविस्तर वाचा

09:04 (IST) 3 Jun 2025

सुरकुतलेला चेहरा, थकलेले हात-पाय…तरीही नातीबरोबर उत्साहात नाचत आहेत आजोबा! आजचा सर्वात सुंदर Viral Video एकदा बघाच

आजीआजोंबांच्या सहवासात जेव्हा मुलांचे बालपण जाते तेव्हा तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. बालपणीच्या अशा असंख्य आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा आजोबा आणि नातीचा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी नक्कीच येईल. सविस्तर वाचा

08:30 (IST) 3 Jun 2025

‘बाई सुया घे गं दाभन घे’, गाण्यावर चिमुकलीने केला सुंदर अभिनय; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे. सविस्तर वाचा

सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर (Photo: freepik)