
नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप

नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप

रेल्वे मार्गाच्या मजबुतीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु, ताशी १६० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार

राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री…

कुंबळेच्या नावाला कार्यकारिणीचाही विरोध नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचे मुख्य प्रशिक्षकाचे पद रिक्त झाल्यावर अनिल…

गेल्या दोन वर्षातील करोना काळात शीव रुग्णालयातील ह्रदयरोग उपचार विभागात जवळपास शंभरहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासीयांना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्ताने नवा विक्रम करण्याचं आवाहन केलं आहे.

ज्या लोकांनी करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि ज्यांना परदेशात प्रवास करायचा आहे, त्यांच्याकडील कोविन लसीकरण प्रमाणपत्रावर त्यांची पूर्ण…

करोनाचा संसर्ग कमी झाल्यानेच ऑक्टोबरअखेरीस मनोरंजन क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या…

गावातल्या विठोबाच्या देवळात वर्षभर काही ना काही सुरू असायचं.

बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत आढावा घेतला होता.