‘फ्लू’ची लस हृदयरोगाचा धोका करते कमी, संशोधकांचा खुलासा
हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी फ्लूच्या लस लाभदायी आहे, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाच्या संशोधनानुसार इन्फ्लुएंझाचे लसीकरण हे हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.