येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून तपासात काही त्रुटी आढळून आल्या असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. गाडीत एकूण चौघेजण होते. तसंच पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई होणार असंही ते म्हणाले.