25 February 2021

News Flash

VIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का?

कोविडोस्कोपमधल्या 'त्या' लेखाला काय पार्श्वभूमी आहे सांगत आहेत गिरीश कुबेर

कोविडोस्कोप या स्तभांतल्या एका लेखात लोकसत्ताचे संपाादक गिरीश कुबेर यांनी वाङ्‌मयचौर्य केल्याचा आरोप गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून होत आहे. कोविडोस्कोपमधल्या त्या लेखाला काय पार्श्वभूमी आहे, हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगतायत स्वत: गिरीश कुबेर…

तुमची प्रतिक्रिया यु ट्यबवर कमेंट्समध्ये नक्की नोंदवा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 12:37 pm

Web Title: interview of loksatta editor girish kuber on plagiarism row sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोविडोस्कोप : संख्यासत्याचा साक्षात्कार!
2 जयंती विशेष: आपण सावरकर कधी समजून घेणार?
3 करोनाशी लढा
Just Now!
X