25 April 2018

News Flash

‘त्या’ वाघिणीला ठार करण्यास न्यायालयाची परवानगी

प्राणिमित्रांची विरोध याचिका फेटाळली

दिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

केवळ नगरपालिका भागात होणार तात्पुरते भारनियमन

नेहमी हिंदू सणांना विरोध का, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल

तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा असा दमच हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना भरला आहे.

नागपूरमध्ये सहा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूरमध्ये हरितालिका पुजनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सावंगी देवळी गावात हरतालिका पुजनासाठी गेलेल्या महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..

तंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे

औषधांमधील भेसळीमुळे आयुर्वेदावरील विश्वास उडण्याची तज्ज्ञांना भीती

आयुर्वेदिक औषधनिर्मितीमधील वनस्पतींचे योग्य संरक्षण व उत्पादन होत नसल्यामुळे आयुर्वेद औषधांमध्ये भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे.

फेरीवाल्यांकडून शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण

हॉकर्स, फेरिवाले आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी शहरातील रस्ते व पदपथ गिळकंृत केले असून त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना फार त्रास सहन करावा लागत आहे

राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आज विविध गटांचे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येणार असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट कमालीचे सक्रिय झाले आहेत.

अभ्यागतांसाठी वेळ द्या! आयुक्तांना सरकारचे आदेश

महापालिकेत आयुक्तांची भेट ही सहजासहजी मिळत नाही, भेट पूर्व नियोजित असली तरी ऐनवेळेवर येणाऱ्या बैठका किंवा कार्यक्रमांमुळे आयुक्तांना वेळ देणे शक्य होत नाही.

भ्रष्टाचाराचा इतिहास बदलण्याच्या भाजपच्या भूमिकेबाबत शंका

भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत आलेल्या भाजपच्या आश्वासनावर शंका घेण्यास सुरुवात झाली आहे. नीतिमत्ता आश्वासन केंद्राने नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन

स्पर्शच्या माध्यमातून रसिकांना  पाच दर्जेदार नाटकांची मेजवानी

या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी नाटय़ रसिकांसाठी पाच दर्जेदार नाटके सादर केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सारंग उपगन्नालवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नरेश निमजे यांचा शीर्षांसनामध्ये विक्रम

विदर्भ विकास क्रांती संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश निमजे यांनी ३८ मिनिटे शीर्षांसन करून जुना ३४ मिनिटांचा विक्रम मोडला

तरुणाचे भरदुपारी अपहरण, पाच आरोपींना अटक

छेडखानीप्रकरणी मारहाण केल्याने संतापून टोळक्याने एका तरुणाचे अपहरण केल्याचा प्रकार नागपुरात भरदुपारी घडला.

एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची निदर्शने

नागपूर शांतीनगर वसतिगृहात राहणाऱ्या १३० आदिवासी विद्यार्थ्यांना पारडी येथील स्वतंत्र इमारतीत पाठवू नये

भुजबळांच्या काळातील अधिकारी, कंत्राटदार धास्तावले

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजभळ यांच्या कार्यकाळातील कामात कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर...

मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी आलेल्या दुबईच्या उद्योजकाला न घेताच विमान भुर्र्र

खूद्द पंतप्रधान मोदींसह सारी राज्ये देशात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढावा, यासाठी जीवाचे रान करीत असताना नागपुरातील मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी आलेल्या दुबईच्या एका उद्योजकाला...

कासवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांची

कासवांची तस्करी करणाऱ्या मोठय़ा आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय टोळीचा उलगडा होण्याचे संकेत वनखात्याने दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच १०० कासवांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

प्लास्टिकमुक्त नागपुरात पिशव्यांचा खुलेआम वापर

पर्यावरणाचे दिनाचे निमित्त साधून उपराजधानीत प्लास्टिकमुक्त नागपूर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या काही दिवसात शहरात भाजी विक्रेत्यांपासून मोठय़ा शॉपिंग मॉल्समध्ये...

पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे

जिल्ह्य़ात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील बहुतेक नाल्याची सफाई आणि रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या नागपूर महापालिकेचा मात्र खरा चेहरा समोर आला आहे.

भाजपला गोपीनाथ मुंडेंचे विस्मरण?

विदर्भात फक्त शहरी भागापुरताच मर्यादित असलेल्या भाजपला ग्रामीण भागात पोहोचविण्यारे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त एकही प्रमुख कार्यक्रम आयोजित न करण्यात

मिहानमध्ये जागा अडवणाऱ्यांविरुद्ध सरकारचे वेळकाढू धोरण

विशेष आर्थिक क्षेत्रात जमीन घेतल्यापासून तीन वर्षांत उद्योग सुरू करण्याची अट असली तरी दशकांहून अधिक काळ हजारो एकर जमीन अडवून ठेवणाऱ्या उद्योजकांवर कारवाई करण्यास सरकार चालचढल करीत असल्याचे दिसते.

विदर्भात ७५ हजार दृष्टिहीन मात्र, वर्षांला केवळ १ हजारांचे नेत्रदान

आज राज्याला ३ लाख नेत्रांची गरज असून विदर्भात ७५ हजार दृष्टिहीन असून नेत्रदानाबाबत अद्यापही जागरुकता नसल्याने वर्षांला केवळ फक्त एक हजार नेत्र उपलब्ध होत असल्याचे जागतिक नेत्रदान

यादव यांच्या नियुक्तीने गडकरी गटाला शह

मंडळ किंवा महामंडळांवर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्य़ातील भाजपचे आमदार मोर्चेबांधणी करीत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षपदावर मुन्ना

महाजनसंपर्क अभियानावर कार्यकर्तेच नाराज

भाजपने देशभरात सदस्य मोहीम राबविल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने केलेले काम आणि राबविण्यात येत असलेल्या योजना पोहोचविण्यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत असले तरी गेल्या काही