03 March 2021

News Flash

बलात्कारातील आरोपींच्या फाशीसाठी सह्य़ांची मोहीम

कल्याण-डोंबिवली परिसरात बलात्कार, विनयभंगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जोपर्यंत अशा गुन्हेगारांना जन्मठेप, फाशीसारख्या शिक्षा दिल्या जात नाहीत तोपर्यंत या गुन्ह्य़ांचे उच्चाटन होणे खूप अवघड आहे.

| December 25, 2012 12:26 pm

कल्याण-डोंबिवली परिसरात बलात्कार, विनयभंगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जोपर्यंत अशा गुन्हेगारांना जन्मठेप, फाशीसारख्या शिक्षा दिल्या जात नाहीत तोपर्यंत या गुन्ह्य़ांचे उच्चाटन होणे खूप अवघड आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांसाठी फाशी, जन्मठेपेसारख्या शिक्षांची कायद्यात तरतूद करावी या मागणीसाठी हजारो सह्य़ांचे निवेदन डोंबिवलीत तयार करण्यात आले आहे. हे निवेदन राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पाठविण्यासाठी कल्याणच्या तहसीलदारांना देण्यात आले. भिवंडी लोकसभा युवक काँग्रेसतर्फे ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी, विशेषत: महिलांनी, या सह्य़ांच्या मोहिमेत विशेष सहभाग घेतला. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 12:26 pm

Web Title: taking the sings for hang the rapeist
Next Stories
1 नगरसेविका धमकीप्रकरणी अधिकाऱ्याचा निलंबनाचा ठराव
2 सिडकोच्या हरकतीला महापालिकेचा ठेंगा
3 ठाण्याच्या नव्या विकास आराखडय़ाला आता जागतिक शहरांचा आधार
Just Now!
X