भारताचा माजी महान क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे सर्वकालीन महान क्रिकेटपटूंच्या शर्यतीत आमनेसामने असतील. ‘ईएसपीएन-क्रिकइन्फो’ या क्रिकेट मासिकाच्या सर्वकालीन क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये सचिन आणि धोनी यांच्यासह वेस्ट इंडिजचे माजी महान तडाखेबंद फलंदाज विवियन रिचर्ड्स, पाकिस्तानचा माजी महान वेगवान गोलंदाज आणि रिव्हर्स स्विंगचा बादशहा वसिम अक्रम, ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2015 रोजी प्रकाशित
कपशप : सर्वकालीन महान क्रिकेटपटूंच्या शर्यतीत सचिन आणि धोनी
भारताचा माजी महान क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे सर्वकालीन महान क्रिकेटपटूंच्या शर्यतीत आमनेसामने असतील. ‘
First published on: 07-03-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar and dhoni in the race of great cricketers