खराब कामगिरीमुळे आपण सध्या काटेरी वाटेवरून चालत असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याने दिली. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी तो धडपडत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात वॉटसनला भोपळाही फोडता आला नव्हता. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर त्याची कामगिरी निराशाजनक होत आहे. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. वाईट कामगिरी होत असल्याची कबुली वॉटसनने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2015 रोजी प्रकाशित
वॉटसनसाठी कसोटीचा क्षण
खराब कामगिरीमुळे आपण सध्या काटेरी वाटेवरून चालत असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याने दिली.

First published on: 26-02-2015 at 04:45 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Test time for watson