scorecardresearch

आयपीएल २०२४

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
shashank singh
PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार

Punjab Kings created history by chasing record break 261: जॉनी बेअरस्टो आणि शशांक सिंगच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने आयपीएल…

indians captain hardik pandya video with his son agastya during ipl ad shoot
हार्दिक पंड्याने लेकाला दिले अभिनयाचे धडे; शुटिंगमधील धमाल VIDEO शेअर करताच चाहते म्हणतात, “वॉव…”

Hardik Pandya Viral Video : हा व्हिडीओ आयपीएल ॲड शूटदरम्यानचा आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलाला अभिनयाचे धडे देताना दिसत आहे.

ipl 2024 kavya maran angry on batsam after wicket fall viral video
VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन

RCB vs SRH : काव्या मारन चेहऱ्यावरील वेगवेगळ्या रिअॅक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

scam alert im ms dhoni stuck in ranchi need Rs 600 Scammer pretends to be MS Dhoni
रांचीमध्ये अडकलोय, ६०० रुपये पाठवशील का? धोनीकडून पैशांची मागणी? पुरावा म्हणून काय दाखवलं पाहा

Scammer Impersonating MS Dhoni : सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढतायत. यात फसवणूक करणारे भामटे क्रिकेट चाहत्यांना लक्ष्य करत आहेत

विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video

Virat Kohli Video: आयपीएल २०२४ च्या पॉईंट टेबलमध्ये वरच्या गटातील SRH व खालच्या गटातील RCB मध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय…

RCB Can Reach IPL 2024 Playoffs After Breaking Win In SRH vs RCB Match
कोहली- फाफची आरसीबी ७ सामने गमावून, नेट रन रेटशिवायही गाठणार प्ले ऑफ? IPL पॉईंट टेबलचं समीकरण पाहा प्रीमियम स्टोरी

सनरायजर्स हैदरबादच्या विरुद्ध कालच्या सामन्यात आरसीबीने सहा अपयशांचा स्पीडब्रेकर मोडला. ९ गेममधून ४ गुणांसह आरसीबी अजूनही तळाशीच आहे. आरसीबीला नेट…

विराटकडून मागितलेली 'ती' खास वस्तू अखेर रिंकू सिंहला मिळाली
VIDEO : ‘जिद्दी’ रिंकू सिंहच्या प्रयत्नांना यश, विराट कोहलीकडून मागितलेली ‘ती’ खास वस्तू अखेर मिळाली

Rinku Singh Virat Kohli: विराटकडून ती खास गोष्ट मिळाल्यानंतरचा आनंद रिंकूच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. याचा एक व्हिडीओ केकेआरने एक्सवर…

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. मात्र, तूर्तास तरी आपण ‘आयपीएल’वर लक्ष…

Loksatta viva IPL beyond cricket T20 World Cup
क्रिकेटपलीकडचे आयपीएल

भारतात सध्या आयपीएल नावाचा वार्षिक उत्सव सुरू आहे. सर्वत्र सध्या त्याचाच बोलबाला आहे. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे क्रिकेट हा खेळण्यापेक्षा…

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Highlights in Marathi
SRH vs RCB : आरसीबीने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

SRH vs RCB Match Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२४ मध्ये त्यांचा दुसरा विजय नोंदवला आहे. सलग ६ पराभवानंतर आणि…

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू प्रीमियम स्टोरी

Rajat Patidar : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २०६ धावा केल्या. यादरम्यान रजत पाटीदारने शानदार खेळी केली.…

Virat Kohli creates unique record
SRH vs RCB : विराट कोहलीने केला अनोखा विक्रम, IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

SRH vs RCB Match Updates : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाणारा सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. हा सामना सुरू…

संबंधित बातम्या