15 February 2019

News Flash

वाहिन्यांच्या निवडीत केबलचालकांचा अडथळा!

वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे.

अर्थ नव्हे निवडणूक ‘संकल्प’

लोकसभा निवडणुकीच्या वर्षांत पूर्ण अर्थसंकल्प न मांडण्याची प्रथा आहे.

डिजिटल महाराष्ट्र : सायबर गुन्ह्य़ांत वाढ, आरोपी मोकाट

डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात वाढ होत असतानाच दुसरीकडे सायबर गुन्ह्य़ांच्या संख्येमध्येही लक्षणीय वाढ होत आहे.

शिक्षणाचे कारखाने नको, हव्यात आनंदशाळा!

गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रचलित शिक्षणपद्धतीतून द्यायचे हा विचारच मुळातून बदलण्याची गरज आहे.

वेध स्मार्टसिटीचे शहर परिवहन मात्र गाळात, राज्यभरात दुरवस्था

‘बेस्ट’च्या संपाच्या निमित्ताने शहर परिवहन सेवांचा आढावा.

#ट्रेण्डिग मिडलाइफ मॅरेथॉन

गेल्या पाचेक वर्षांत मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.

भविष्य २०१९

दु:खे आणि त्यांचा परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जाऊ लागला.

२०१९ सालचे ग्रहपरिवर्तन

राहू, केतूच्या तसंच गुरूच्या परिवर्तनाचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होईल याचा आढावा-

तुमचे टॅरो भविष्य

करिअर : २०१९ हे वर्ष आपल्यासाठी सतर्कतेचे राहणार आहे.

आगामी लोकसभा त्रिशंकू

सगळ्यांना वेध लागले आहेत ते १७ व्या लोकसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांचे. काय होणार याचा ज्योतिषांनी मांडलेला अंदाज-

विवाहपूर्व गुणमेलन

विवाह हा स्त्री-पुरुषांच्या जीवनाला कलाटणी देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण.

सरोगसी : व्यापारीकरणाला चाप

आता या विधेयकातील तरतुदीनुसार सरोगसी करणारी सगळी क्लिनिक्स नोंदणीकृत असतील.

लोकसभा २०१९ भाजपासमोरील आव्हान अधिक कडवे!

‘नमो विरुद्ध रागा’ ही लुटुपुटुची लढाई भाजपाला आता खरोखरच लढावी लागणार आहे.

अध्यादेश अंमलबजावणीतील उणिवा उघड; कोकणकडा सर्वांसाठीच धडा

बचावपथकांचे होणारे सामाजिक गौरव सोडल्यास सरकारदरबारी या सर्वच संस्था उपेक्षित असतात.

चहाचे अर्थकारण

गेल्या दहा वर्षांत चहाच्या बाजारपेठेत तसंच उत्पादनात ४.४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

चहाने घडवलेला इतिहास!

चहा या पेयाने मात्र हे जागतिकीकरण फार पूर्वीच घडवून आणलं आहे.

देशोदेशीचा चहा

चहाच्या जन्माची चित्तरकथा मात्र राजघराण्याशी जोडलेली आहे.

एनआरआय विवाहांचा वाढता पेच, सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल

कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणांहून या संदर्भात काही केसेस दाखल झाल्या आहेत.

भाजपची अग्निपरीक्षा

‘मोदी करिश्म्या’मुळे भाजपा गेल्या चार वर्षांत देशव्यापी पक्ष बनलेला आहे.

दिवाळी फराळाचं चटकदार फ्यूजन

दिवाळीच्या फराळाचं भन्नाट फ्युजन.

परदेशी पदार्थाची दिवाळी

दिवाळी चवदार करणार्या अनोख्या रेसिपी.

फॅशनेबल शॉपिंग

सणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं

अ‍ॅक्सेसरिजचा ट्रेण्ड

कोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं.

दिवाळीसाठी दागिने

दिवाळीला कपडय़ांपाठोपाठ खरेदी करायची असते ती दागिन्यांची.