Ajit Pawar on Amol Kolhe
“अजित पवार शिरुरमध्ये आहेत याकडे आव्हान म्हणून पाहण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचं सूचक विधान

शक्ती प्रदर्शन करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला आहे त्यामुळे अजित पवारांच्या गटाने शक्ती प्रदर्शन केलं तरीही हरकत नाही असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं…

uddhav thackeray ajit pawar (3)
“अजित पवार ‘त्या’ दिवशी कुठेच दिसले नाहीत, त्यांनी…”, ठाकरे गटाचा खोचक सवाल; मुख्यमंत्र्यांवर टीकास्र!

” अजित पवार हे अद्यापि भाजपच्या प्रवाहात नीट सामील होऊ शकलेले नसावेत. यावर मुख्यमंत्री मिंधे किंवा फडणवीसांचे काय म्हणणे आहे?”

babasaheb patil asurlekar elected ajit pawar ncp kolhapur district president
कोल्हापूर राष्ट्रवादीत धक्कादायकघडामोडी; जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांचा पत्ता कट,आसुर्लेकर नूतन अध्यक्ष

ए. वाय. पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका नडली असल्याची चर्चा आहे.

MNS Worker Beaten
अजित पवार गटाच्या नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण? विजय वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO

विजय वडेट्टीवारांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये एका मध्यम वयीन व्यक्तीला चौघांकडून मारहाण होत असताना दिसते आहे.

Ajit Pawar on Sassoon Hospital party
अजितदादांनी दरडावूनही घोळ संपेना! ससून मद्य पार्टी प्रकरणी चौकशी समितीवर आता नेमली ‘चौकशी’

ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते.

jitendra awhad ajit pawar
“अजित पवार शरद पवारांचं ऐकत नव्हते, आता पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांची टीका

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी साक्ष नोंदवली.

Maharashtra Olympic Association President and Deputy Chief Minister Ajit Pawar suggested re inclusion of all the seven sports excluded from the award
वगळलेल्या खेळांचा शिवछत्रपती पुरस्कार यादीत समावेश; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर बदलला निर्णय

क्रीडा संचालनालयाशी या संघटकांकडून सातत्याने झालेल्या पत्रव्यवहारानंतर मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

manoj jarange ajit pawar १
“एकदा या आणि दूध का दूध…”, मनोज जरांगेंचं अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “सात महिन्यांत तुम्ही…”

अजित पवार यांनी रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता.

manoj jarange ajit pawar
“…तर आम्ही म्हणू, अजित पवारांनीच काडी लावली”, मनोज जरांगेंचा टोला

मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात दाखल होतील आणि आज रात्री तिथेच मुक्कामी…

najeeb mulla ncp thane marathi news, power show of najeeb mulla ncp, ncp ajit pawar leader najeeb mulla
“पक्षाने आदेश दिल्यास कळवा – मुंब्रा विधानसभा लढविणार”, अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

पक्षाने उमेदवारी दिल्यास कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला म्हणाले.

Ajit Pawar ram mandir consecration
“आम्ही आज अयोध्येला जाणार होतो, पण…”, अजित पवारांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठेला न जाण्याचं कारण

रामजन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे.

Sharad Pawar and AJit Pawar NCP reaction
शरद पवारांच्या विधानानंतर अजित पवार गटाची टीका; प्रवक्ते म्हणाले, “शरद पवार कुणामुळं मोठे…”

अजित पवारांना मीच संधी दिली, अशी टीका शरद पवार यांनी केल्यानंतर अजित पवार गटाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या