scorecardresearch

आकाश माधवल

आकाश माधवल (Akash Madhwal) हा भारतीय गोलंदाज आहे. २०१९-२० मध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडकडून खेळला. डिसेंबर २०१९ मध्ये त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. आयपीएल २०२३ ऑक्शनमध्ये आकाश माधवल सहभागी झाला. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलच्या बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर आकाश माधवलला मुंबईच्या संघात घेतले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read More
Akash Madhwal Joined Hands After Seeing Rohit Sharma Gesture win hearts Video Viral IPL 2026
रोहित शर्माला पाहताच जोडले हात अन् पायाही पडला; आकाश मधवालची कृती पाहून चाहते भावुक, मनं जिंकणारा VIDEO पाहिलात?

Akash Madhwal Rohit Sharma Video: रोहित शर्माला पाहताच आकाश मधवालने केलेल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. रोहित शर्मा व आकाश…

mumbai indians
6 Photos
Cricketer Marriage: रोहित शर्माचा खास भिडू चढला बोहल्यावर! पाहा लग्नाचे Photos

Akash Madhwal Marriage: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आकाश मधवालचं लग्न झालं आहे. पाहा त्याच्या लग्नाचे फोटो.

India's Uncapped Bowlers Who Take 5 Wickets Haul in IPL
7 Photos
IPL 2024: भारतासाठी खेळण्याआधी आयपीएलमध्ये ५ विकेट्सची करामत करणारे गोलंदाज

India Uncapped Bowlers Who Take 5 Wickets Haul in IPL: लखनौ सुपर जायंट्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज यश…

Akash Madhwal Bowling Video
Video: मधवालने ‘पंजा’ उघडला अन् आकाशात झाली फटाक्यांची आतषबाजी, लखनऊच्या ५ फलंदाजांना बाद करून रचला इतिहास

आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यात मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आकाशने अशी कामगिरी करून इतिहास रचला आहे.

संबंधित बातम्या