scorecardresearch

chhatrapati sambhajinagar, 250 crore drugs, paithan industrial area
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई, २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पैठण औद्योगिक वसाहत अन् शहरात छापेमारी

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली…

water issue in sambhajinagar, chandrakant khaire on water issue protest march, minister of state for finance dr bhagwat karad
संभाजीनगरात पुन्हा पाणी प्रश्न केंद्रस्थानी; शिवसेनेकडून मोर्चाची तयारी तर भाजपचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोषाच्या केंद्रस्थानी पाणीप्रश्न राहावा, अशी रणनीती आता उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आखली जात आहे.

Samruddhi Highway accident
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, छ. संभाजीनगरमध्ये टेम्पो ट्रॅव्हरलची ट्रकला धडक, १२ ठार, २३ जखमी

बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने छत्रपती संभाजीनगरमधील जांबरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.

Vijay Wadettiwar
“नांदेड, छ. संभाजीनगरच्या रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करा”, विजय वडेट्टीवारांची मागणी

राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

मनोज जरांगे पाटील यांना नेमक्या किती किडन्या आहेत? यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. यावर स्वत: जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Aurangabad National Highway
नागपूर – औरंगाबाद महामार्गाने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा…

मालेगाव तालुक्यातील काटेपुर्णा नदीवरील पुलावरून होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, मालवाहतूक गाड्यांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार…

Cm Eknath shinde live speech in sambhajinagar
VIDEO: “आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले आणि…”, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं विधान

एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

eknath shinde imtiyaz jaleel
इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगरातील मोर्चावर शिंदे गटाची टीका; म्हणाले, “हे निजामवाले…”

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी मोर्चा मोठा मोर्चा काढला होता.

Lathi charge in Sambhaji Nagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

sambhajinagar and dharashiv
औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचं नावंही ‘छत्रपती संभाजीनगर’, अखेर नामांतराची कार्यवाही पूर्ण

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या