भंडारा : पती-पत्नीची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. By लोकसत्ता टीमOctober 14, 2022 14:52 IST
भंडारा : गुराख्याला एकाचवेळी चार वाघांचे दर्शन ; परिसरात भीतीचे वातावरण जंगलात वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 12:54 IST
मुले चोरणारी टोळी, ही तर अफवाच ; पोलीस अधीक्षक लोहित मतानी जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचाही दावा मतानी यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 17:27 IST
अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 13:34 IST
भंडारा : गौण खनिज तस्करांवर कारवाईचा धडाका ; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त सध्या गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असलेले नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या अवैध गौण खनिज तस्करांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ… By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 12:41 IST
सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी ; भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार गेल्या तीन वर्षांपासून मंजुरी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 14:43 IST
“मागच्या वेळी खरेदी केलेलं धाण सरकारला सापडलंच नाही, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात खरेदी केलेलं धाण सरकारला सापडलंच नाही, असं वक्तव्य केलं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2022 12:47 IST
“निवडून आल्यावर लोकप्रतिनिधींना आपणच मालक आहोत असं वाटतं, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2022 11:53 IST
भंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी १९ मार्च २०२१ रोजी सर्व चारही संचालकांना अपात्र घोषित केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: October 1, 2022 19:52 IST
‘सीटी-१’ वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 14:25 IST
‘तूने मेरेको चाकू से मारा था…अब तेरेको मारना है…’ म्हणत एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीचा पाठलाग भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीश आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे… By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 11:32 IST
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 14:22 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
कल्याण रेल्वे स्टेशनवर महिलांच्या डब्ब्यात अक्षरश: हद्दच पार केली; बुरखा घातलेल्या महिलेनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल