Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

father tried to do obscenity in front of his minor daughter by getting naked
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीसमोर नग्न होणाऱ्या वडिलांना अटक

घरात मुलीची आई नाही पाहून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीसमोर रात्रीच्या वेळेत नग्न होऊन अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला.

Ujjain Rape Case
Ujjain Rape Case : इथे माणुसकी थिजली! महिलेवर बलात्कार होत होता अन् लोक तिला वाचवण्याऐवजी व्हिडीओ चित्रित करत बसले

Ujjain Rape Case : तो इसम महिलेबरोबर दुष्कर्म करत असताना काही लोक व्हिडीओ चित्रीत करण्यात मग्न होते.

RG Kar Medical College Sandip Ghosh
Kolkata Rape Case : “कोलकाता बलात्कार प्रकरण घडल्यानंतर रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश”, भाजपाच्या दाव्यामुळे खळबळ

Kolkata Rape Case : ९ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतरही १० ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश देण्यात…

Two thieves who stole a two wheeler were arrested by Dehur Road Police of Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त

मौज मजा आणि दारू पिण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या जय आणि विरुला पिंपरी- चिंचवडच्या देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांची मूळ…

two man try to kill youth in pune arrested in two hours
खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी दोन तासात जेरबंद

पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर वार करून पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अवघ्या दोन तासांमध्ये वारजे येथे…

Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले

Pavithra Gowda and Actor Darshan Case: जून महिन्यात कन्नड अभिनेते दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांनी आपल्याच चाहत्याची हत्या केल्यामुळे…

in vanraj andekar murder case mokka against 21 accused
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर

गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन वनराज यांची हत्या करण्यात आली होती. दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते.

two thieves who used to steal motorcycles arrested by dhule police
आधी मोटारसायकलींची चोरी, नंतर दोघांंमध्ये वाटणी चोरांचा अनोखा समन्वय

चोरी करणारे दोघेच. परंतु, त्यांचा आपसातील समन्वय मजबूत. त्यामुळेच ही जोडी धुळे जिल्ह्यात सहजपणे मोटारसायकलींची चोरी करत असे.

Ambulance case in up
Woman Molested In Ambulance : रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीचा ऑक्सिजन काढून घेतला अन्…

Woman Molested In Ambulance in Up : रुग्णालयातून घरी जाताना रुग्णावाहिका चालकाने तिला बळजबरीने रुग्णवाहिकेत बसवले. तर रुग्णवाहिका कर्मचाऱ्याने तिचा…

Anti-Corruption Bureau arrested Two police officers
गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहायक फाैजदारासह दोघांना पकडले,‘एसीबी’ची वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कारवाई

तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या मगर आणि गाडेकर यांना पकडण्यात आले.

High School Firing News
High School Firing : अंदाधुंद गोळीबारात ४ जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video व्हायरल, नेमकी कुठे घडली घटना?

जॉर्जिया येथील शाळेत गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या