What Uddhav Thackeray Said?
“दुसऱ्यांचे वडील चोरताय, पण स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर…” PM मोदी, पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल!

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

SANJAY RAUT AND EKNATH SHINDE (2)
संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र; बाळासाहेबांचा संदर्भ देत म्हणाले, “बंडखोरी केलेले ४० दगड …”

उद्धव ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त उद्धव ठाकरे गटाने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली आहे.

sanjay raut slams eknath shinde and bjp
“गट वैगरे काही नाही, या गोष्टी देश नाही करत भाजपावाले करत असतील ज्यांनी…” संजय राऊतांचे टीकास्त्र!

“…त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली आहे.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

eknath shinde and uddhav thackeray and prakash ambedkar
Uddhav Thackeray And Prakash Ambedkar : ठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या…”

Uddhav Thackeray And Prakash Ambedkar Alliance : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली…

Arvind sawant and Balasaheb Thakrey
“शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना…” बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांचा विरोधकांवर निशाणा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

eknath shinde fadanvis
जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक; विरोधकांच्या निवडणूक प्रचाराला शह देण्याचा प्रयत्न?

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात फेटाळून लावली होती, परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी…

PRAKASH-AMBEDKAR-AND-EKNATH-SHINDE-LOKSATTA
“तिसरे इंजिन मनसेचे की राष्ट्रवादीचे हे एकनाथ शिंदेंना स्पष्ट करू द्या”; प्रकाश आंबेडकरांचा टोला

आंबेडकर म्हणाले, हे तिसरे इंजिन राष्ट्रवादी काँग्रेसचे की मनसेचे हे एकनाथ शिंदे कृतीतून दाखवून देतील

sushma andhare on eknath shinde
“एकनाथभाऊ हा राजकारणातला नारायण…”; अजब पात्राशी तुलना करत सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी!

सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

Eknath Shinde Sanjay Raut
“एकनाथ शिंदे अन् त्यांच्या सवंगड्यांना गाडणारा…”, शिंदे गटाच्या आमदाराची संजय राऊतांवर टीका; उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य!

“पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…”

संबंधित बातम्या