Page 23 of पर्यावरण News
समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव.. कृत्रिम तलावातील गणेश विसर्जन.. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई..

अद्भुत व चित्तथरारक वाटणाऱ्या विज्ञान कथा व कादंबऱ्यांना काल्पनिक ठरवून त्यांची उपेक्षा करता येत नाही.

दिवाळीच्या फटाक्यांचा धूर विरून गेल्यानंतर मुंबईच्या हवेची प्रतवारी पुन्हा सुधारली आहे.

सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते
युवकांना अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाचे दिलेले ‘टूरिझम पॅकेज’ असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

‘लोकसत्ता’ने ‘पर्यावरण आणि आपण’ या विषयातील विविध पैलूंवर ‘बदलता महाराष्ट्र’अंतर्गत चर्चा घडवून आणली.

शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते.

ऑक्सिजन बाजारात सात हजार रुपये किलोने मिळतो. तीन किलो ऑक्सिजनची किंमत २१ हजार रुपये होते.


कल्याण पश्चिमेकडे साधारण चार ते पाच किलोमिटर अंतरावर साकेत पॅराडाइज निवासी संकुल आहे

सामाजिक पटलावर घडत असलेल्या कोणत्याही लहान किंवा प्रचंड मोठय़ा घटनेमागे असते ते अर्थकारण.