NEET UG 2022
NEET UG Notification 2022: नीट युजीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, १७ जुलै रोजी होणार परीक्षा

NEET 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) साठी अधिसूचना जारी केली आहे.

JEE Mains 2022 Registration
JEE Mains 2022 Registration: नोंदणीची आज शेवटची तारीख! जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया आणि वेळापत्रक

लक्षात घ्या विद्यार्थी अधिकृत वेबसाइट द्वारे ५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९.५० वाजेपर्यंतच नोंदणी करू शकतात.

…म्हणून हिजाबसाठी परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार नाही; शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मुलांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता.

SSC HSC board exam
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार; भरारी पथकांचे दुर्लक्ष; अभ्यासू विद्यार्थ्यांना फटका

करोनाची खबरदारी म्हणून राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र दिले.

मुंबई: बोर्डाचा बारावीचा पेपर फुटला; परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

याप्रकरणी एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

मराठी व इंग्रजी भाषा घटक तिन्ही परीक्षांमध्ये समाविष्ट होते. मराठीसाठी बारावी तर इंग्रजीसाठी पदवीचा स्तरही आधीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.

SSC HSC board exam
बारावीचे दोन पेपर लांबणीवर; प्रश्नपत्रिका नष्ट झाल्याचा परिणाम; वेळापत्रकात अंशत: बदल

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळाने ४ ते ३० मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार…

SSC HSC board exam
मुंबईत आता शाळांच्या परीक्षाही प्रत्यक्ष

मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या.

संबंधित बातम्या