scorecardresearch

Goa Congress leader Girish Chodankar claims that bjp offer 40 cr to mlas for joining party
“भाजपा प्रवेशासाठी आमदारांना ४० कोटींची ऑफर”; गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकरांचा दावा

गोवा काँग्रेसचे सहा आमदार बंडखोरी करणार असल्याच्या वृत्तानंतर चोडणकर यांनी हा आरोप केल्याने गोव्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या वाटेवर? चर्चांना उधाण; काँग्रेस पक्षाने दिलं स्पष्टीकरण

पणजीतील एका हॉटेलमध्ये ११ आमदारांसोबत काँग्रेसने बैठक आयोजित केली होती.

panchayat election
OBC Reservation: ‘४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या’; गोवा सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखत तीन दिवसांत राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Vidhan Bhavan new
पक्षांतरबंदी कायदा कुचकामीच, तो सुधारणार कसा?

‘दोन तृतीयांश सदस्य’ ही मर्यादा पाळा आणि खुशाल पक्षांतरे करा, असाच सध्याच्या पक्षांतरविरोधी तरतुदींचा अर्थ होत नाही काय? केवळ आमदार…

Goa Election : काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य उशीरा मिळाले, पंतप्रधान मोदी यांची टीका

तत्कालिन पंतप्रधान नेहरु हे स्वतःच्या प्रतिमेत अडकून राहिले, सरदार पटेल यांच्यासारखी रणनिती अंमलात आणली नाही, मोदींची टीका

Goa assembly elections 2022 Chandrakant Patil reaction to Sanjay Raut support of Utpal Parrikar
“संजय राऊतांचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? ”; उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदार संघ लढवावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे

“…मात्र, काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायच्या असतात”, गोव्यातील परिस्थितीवर संजय राऊत यांचं वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकासआघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.

“नेत्यांची मुलं असल्याने भाजपात तिकिट मिळत नाही” म्हणणाऱ्या फडणवीसांना पर्रिकरांचा पुत्र म्हणाला, “जर मला…”

भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांची मुलं आहेत म्हणून भाजपात तिकिट मिळत नाही, असं म्हटलं. यावर उत्पल पर्रिकर यांची…

संबंधित बातम्या