जळगावला तुरळक; जामनेरमध्ये जोरदार पाऊस, मका, केळी, ज्वारी पिकांचे नुकसान मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या, तर जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 18:51 IST
येत्या २४ तासांत राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची हजेरी भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यासह देशभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमMarch 3, 2024 11:22 IST
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट मागील आठवड्यापासूनच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 10:17 IST
कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाच्या सरी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. By लोकसत्ता टीमMarch 1, 2024 08:37 IST
बुलढाणा : अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहोराला फटका; वीज पडून एकाचा मृत्यू जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 14:27 IST
वर्धा : समुद्रपुरात गारपिटीसह मुसळधार पाऊस, उभी पिके भुईसपाट; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 20:11 IST
राज्याच्या ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा… By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2024 12:34 IST
विश्लेषण : कॅलिफोर्नियावर पुराचे संकट आणणाऱ्या ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’चा अर्थ काय? अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये रविवारपासून पडत असलेला मुसळधार पाऊस या आठवड्याच्या अखेरीपर्यंत टिकू शकतो, असा इशारा तेथील हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे… By निमा पाटीलFebruary 9, 2024 08:23 IST
10 Photos चक्रीवादळ Michaung ने केला कहर! चेन्नईमध्ये पूरसदृश परिस्थिती, विमानांचे उड्डाणदेखील झाले रद्द, फोटो पाहा Michaung (migjaum म्हणून उच्चारले जाते) हे म्यानमारने सुचवलेले नाव आहे, याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता आहे. December 7, 2023 20:03 IST
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६३ कोटींचा प्रस्ताव, अवकाळीची ३५ हजार हेक्टवरील पिकांना झळ अवकाळी पावसाचा १३१६ गावांना फटका बसला. बाधित शेतकऱ्यांची संख्या ६५ हजार ८४९ आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 20:51 IST
सांगली : अवकाळीने खराब झालेली द्राक्षे मातीआड लाखो रूपयांची द्राक्षे मातीआड करताना शेतकरी अस्वस्थ झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 17:19 IST
सावधान! विदर्भावर पुन्हा अवकाळीचे संकट, येत्या २४ तासांत पावसाची शक्यता येत्या २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 09:20 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Bangladesh : भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार नरमलं; म्हणाले, “सर्व मुद्द्यांवर…”
माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
Hyderabad Fire Tragedy: “आतमध्ये सारंकाही शांत होतं”, हैदराबादचं अग्नितांडव शमल्यानंतर स्थानिकांना तिथे काय दिसलं? फक्त एक मीटर रुंद जिना आणि…
Joe Biden Health : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान; आरोग्य तपासणीत चिंताजनक बाब आली समोर
विश्लेषण: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटींचे गृहप्रकल्प का रखडले? मंदीचे सावट की सरकारी निर्णयाचा फटका?