scorecardresearch

narendra modi and amit shah
कर्नाटकमध्ये भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर; बी. एल. संतोष यांच्या बैठकीला बडे नेते गैरहजर! प्रीमियम स्टोरी

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

Telangana Congress committee Assembly Election
कर्नाटकानंतर तेलंगणात विजय मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न; जाहीरनाम्यात घर, पेन्शन, कर्जमाफीचे आश्वासने दिली जाणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने आता तेलंगणावर लक्ष दिले आहे. कर्नाटकप्रमाणेच जनतेला विविध आश्वासने देण्यासाठी लोकांच्या अपेक्षा काय आहेत?…

KARNATAKA-ELECTION-AND-D-K-SHIVAKUMAR-AND-SIDDARAMAIAH-1
कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार लवकरच कोसळणार? भाजपा आमदाराने केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण!

२३ जून रोजी डीके शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते सवराज बोम्मई यांची भेट घेतली.

D V Sadananda Gowda
Karnataka : भाजपा २०२४ मध्ये विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार? सदानंद गौडांनी स्वपक्षावरच केले आरोप

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार सदानंद गौडा यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातीलच काही जणांवर आरोप केले आहेत. खासदारांचे तिकीट नाकारले…

HD Deve gowda
असा एक पक्ष दाखवा ज्याचे भाजपाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाहीत; विरोधकांच्या एकजुटीवर माजी पंतप्रधान देवेगौडांचे परखड भाष्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेडीएसला मोठा पराभव सहन करावा लागला. यानंतर जेडीएसकडून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी…

bjp congress madhya pradesh
विश्लेषण: काँग्रेसचे दीडशे विरुद्ध भाजपचे दोनशे; मध्य प्रदेशात नेत्यांचा ‘अंदाज अपना अपना’!

मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस निवडणूक होत आहे. राज्यात पक्षाला १५० जागा मिळतील असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Karnataka, assembly election, political party, Jarkiholi brothers, ministers
कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, जारकीहोळी बंधू मंत्रिपदी कायम

रमेश, सतीश, भालचंद्र, भीमाशी आणि लखन हे पाच बंधू राजकारण, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य यामध्ये चमकत आहेत.

sharad-ponkshe-on-dk-shivakumar
“कर्नाटकचे उपमुख्यमंत्री टिपू सुलतानच्या थडग्यावर…”, डी.के.शिवकुमार यांचा फोटो पोस्ट करत शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “जेव्हा हिंदू लोक…”

शरद पोंक्षे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा फोटो पोस्ट करत शरद पोंक्षेंची पोस्ट

madhya pradesh congress
विश्लेषण: मध्य प्रदेशात सत्तेसाठी काँग्रेसची हमी; कर्नाटकचा कित्ता गिरविल्याचा फायदा होईल?

गेल्या वेळी सत्तेत असताना काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्य गमवावे लागले होते. मात्र यंदा तेथे काँग्रेसला विजयाला अपेक्षा आहे.

Siddaramaiah
कर्नाटक सरकारचे खातेवाटप लवकरच : सिद्धरामय्या

‘‘आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना लवकरच खातेवाटप केले जाईल, ’’असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले.

Siddaramaiah and Dk shivkumar cm of karnataka
Karnataka : पाच वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री, एमबी पाटील यांचा दावा; सत्तास्थापनेनंतर सिद्धरामय्या गटाकडून प्रतिक्रिया

शपथविधी होऊन तीन दिवस होताच, कर्नाटकमधील सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या गटातील बेबनाव समोर आला. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला…

संबंधित बातम्या