मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार, काँग्रेसने आजवर केवळ पोकळ स्वप्ने दाखवली; खासदार धनंजय महाडिक गेली साठ वर्षे काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही. By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 20:04 IST
लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागात दुसरा, जिल्ह्यात ९७ टक्के अर्ज निकाली सर्वसामान्य नागरिकांना लोक सेवा देण्यामधे कोल्हापूर जिल्हा सांगली पाठोपाठ पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ️ By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 19:39 IST
कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण एक स्थानक एक उत्पादन या उपक्रमांतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकातील स्टॉलचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 19:25 IST
नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्याने भाजपचे इचलकरंजीत साखर वाटप नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए ) अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने इचलकरंजीत साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 21:42 IST
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या १४४७ कोटींच्या सुधारित आराखड्यास मंजुरी; हसन मुश्रीफ महापालिकेचा आराखडा व प्राधीकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 21:14 IST
कोल्हापुरातील ११०० बेडच्या हॉस्पिटलची निविदा प्रक्रिया दोनच दिवसात पूर्ण होईल; हसन मुश्रीफ राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज व अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदेची कार्यवाही दोनच दिवसात पूर्ण होईल. By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 20:18 IST
यंत्रमागाच्या वीजदर सवलतीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब झाल्यावर श्रेय वादाची रस्सीखेच सुरू प्रदीर्घकाळापासून प्रलंबित २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपयांची वीज सवलत देण्याला सोमवारी… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 19:57 IST
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमीहीन होण्याच्या धोका आहे. यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्यात यावा,… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 17:16 IST
साखर कारखानदारांना मतपेढीची चिंता; केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सहकारी बँकेच्या निर्णयाचा फटका ग्राहकहिताचा विचार केला जात असताना साखर उद्योगाच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत हे साखर कारखानदारांचे दुखणे आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 23:31 IST
मंदिरामध्ये स्त्रियांची सरकारी पुजारी म्हणून नेमणूक करावी; स्त्री-पुरुषांच्या ‘संवाद गोलमेज परिषदे’त ठराव संमत गोलमेज परिषदेच्या अध्यक्ष ॲड. करुणा विमल यांनी, भारत हा संविधानावर चालणारा देश असून या संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार… By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 20:50 IST
कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू; एकनाथ शिंदे छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 20:40 IST
काळम्मावाडीचे पाणी अजूनही कोल्हापूरकरांना मिळालेले नाही; धनंजय महाडिक कोल्हापूरला काळम्मावाडी योजनेचे पाणी नागरिकांना मिळण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 20:21 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”