
युगांडाने समलिंगी, उभयलिंगी याशिवायही भिन्न लैंगिक भावना बाळगणाऱ्या व्यक्तींच्या समूहाची (एलजीबीटीक्यू) स्वतंत्र ओळख राखणे, हा गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले
समलैंगिकतेबाबत प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे, नियम आहेत.
समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि न्यायपालिका पुन्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत.
भाजपा आणि संघाने LGBTQ समुदायाचे समाजातील स्थान स्वीकारले असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने समलिंगी विवाहाना विरोध केला आहे.
भारतात ट्रान्सजेंडर, गे, देहविक्री करणाऱ्या महिलांना रक्तदान करण्यास मनाई आहे. याच नियमाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात…
Same Sex Marriage: जगातील ३२ देशात समलिंगी विवाहाला मान्यता असून त्यापैकी १० देशांच्या न्यायालयांनी विवाहाला मान्यता दिली आहे, तर उर्वरित…
“विवाह कायद्यामध्येही पुरुष आणि महिला असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, त्यांचं विवाहयोग्य वयदेखील अनुक्रमे २१ आणि १८ असं ठरवण्यात…
अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रान्सजेंडर आणि LGBTQ समुदायाच्या विरोधातील कायदे मंजूर केले जात आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये समलिंगी विवाहासंबंधीच्या आठ याचिका दाखल याचिका सुप्रीम कोर्टात पाठवण्यात आल्या आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी जरासंधाच्या दोन सेनापतींचं उदाहरण दिलं होतं हे दोन सेनापती कोण आहेत? वाचा सविस्तर बातमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समूहाबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समाज आहेत,” असं…
Man Changed Sex For Daughter: ४७ वर्षीय या पुरुषाने सांगितले की, बाप होणं हे या देशातला शाप आहे. इथे पुरुषांकडे…
भारतीय अॅथलीट द्युती चंदने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, मात्र….!
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातील पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यादरम्यान एक व्यक्ती थेट मैदानात घुसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत…
सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग गेल्या १० वर्षांपासून एकत्र आहेत
साध्यासरळ जगण्यालाही पारख्या झालेल्या विजयाने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले… अस्तित्वाचा संघर्ष किती जीवघेणा असू शकतो, हे विजया वसावेच्या कहाणीतून कळू…
समाजात नेहमीच त्रृतीयपंथीयांना हिणवल्या जातं. मात्र, बीडमध्ये याच तृतीयपंथीयाशी विवाह करण्यासाठी एक तरुण पुढे आलाय.
LGBTIQ समुहासोबत काम करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेने सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असं वादग्रस्त वक्तव्यही केलंय.
विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.