Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

AIDS medicine
‘एचआयव्ही’चं ४२ हजार डॉलर्सचं औषध फक्त ४० डॉलर्समध्ये मिळू शकतं? नव्या संशोधनाचा निष्कर्ष

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी गिलियडने (Gilead) एचआयव्हीसाठी अत्यंत प्रभावी अँटीरेट्रोव्हायरल लेनाकापावीर (Lenacapavir) संशोधन केलं आहे.

Thane district 131 swine flu patients
ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ; ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.

malaria control
मलेरियाचा जागतिक अहवाल भारताविषयी काय सांगतो?

देशात मलेरिया रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी कमी झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात हे स्पष्ट झालं…

survey over three lakh houses in kalyan dombivli
साथीचे आजार नियंत्रणासाठी कल्याण-डोंबिवलीत तीन लाख घरांचे सर्वेक्षण, १२ लाख रहिवाशांची आरोग्य तपासणी

बांधकामाच्या ठिकाणी घाण, दुर्गंधी ठेवणाऱ्या विकासकांना घनकचरा विभागाच्या माध्यमातून नोटिसा दिल्या आहेत.

how to prevent from waterborne diseases in rainy season healthy lifestyle monsoon health news
Monsoon Health : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स! प्रीमियम स्टोरी

उन्हाळ्यानंतर पावसाळा वातावरणात गारवा आणतो, त्यामुळे अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो पण त्याचबरोबर पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. हे…

malaria patients diet
9 Photos
World Malaria Day 2023: मलेरिया झाल्यावर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Malaria Day 2023: मलेरियाग्रस्त रुग्णांनी कोणते पदार्थ खाणे टाळाले पाहिजे ते जाणून घ्या..

Malaria vaccine research is in progress
विश्लेषण: मलेरिया लस निर्मितीत आशेचा किरण; लशींवरील संशोधन निर्णायक टप्प्यावर, भारतात परिस्थिती काय? जाणून घ्या…

Malaria Vaccine: ‘मॉस्क्यूरिक्स’ या मलेरियावरील लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे

viral desease in maharashtra
राज्यात साथरोग वाढीचा धोका…आरोग्य विभाग सज्ज!

गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले असून पावसाळी व साथरोग आजारांचा विचार करून आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना…

World Mosquito Day 2021
आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. जागतिक मच्छर दिन २०२१ ची थीम “शून्य मलेरियाचे लक्ष्य गाठणे”…

संबंधित बातम्या