पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०७ एकर जमिनीवर टाच आणली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 22:42 IST
उद्धव ठाकरेंची ‘उठ-बस’सेना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाठिंब्यासाठी राज यांचे अभिनंदन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही ‘ उठ-बस’ सेना आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 22:32 IST
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आता या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एका दिवस पुढे ढकलण्यात आले असून ते गुरूवार, ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 22:19 IST
Raj Thackeray : भाषण सुरू होताच राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले; म्हणाले, “नर्सेस मतदारांचे डायपर…” Raj Thackeray Speech : डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणूक कामात जुंपल्याने राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 9, 2024 22:10 IST
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक कुख्यात डॉन छोटा राजन याच्या मुंबईतील घरासह देशभरात २१३ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 22:06 IST
शिवसेनेबाबतच्या चर्चेवर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका | Raj Thackeray शिवसेनेबाबतच्या चर्चेवर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका | Raj Thackeray 00:42By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2024 01:35 IST
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी? IPL 2024 PBKS vs SRH: सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान, आंध्रच्या नितीश रेड्डीने दबावपूर्ण परिस्थितीत शानदार अर्धशतक झळकावले.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 9, 2024 22:10 IST
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली ग्रामपूर तालुक्यातील पिंप्री आडगाव येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 21:57 IST
12 Photos PHOTO : महायुतीला पाठिंबा, अमित शाहांच्या भेटीचं कारण ते उद्धव ठाकरेंवरील टीका; जाणून घ्या राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी महायुतीला पाठिंबाही जाहीर केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2024 21:57 IST
राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे – सत्यजित पाटील सरूडकर राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे असे मत ठाकरे सेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील… By लोकसत्ता टीमApril 9, 2024 21:47 IST
वसई: बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 21:36 IST
महायुतीला पाठिंबा देताच देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले, “भक्कम महाराष्ट्राच्या..” देवेंद्र फडणवीस यांनी खास पोस्ट करत राज ठाकरेंचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. By समीर जावळेUpdated: April 9, 2024 21:49 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
IPL 2024: शेन बॉन्डने केली रोहितला किस करण्याची अॅक्टिंग, हे कळताच रोहितने दिली अशी प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल
‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ गाण्यावर थिरकले सुपरस्टार मोहनलाल; शाहरुख खान म्हणाला, “मी तुमच्याइतकं जरी चांगलं…”